मुंबईत एकाच दिवशी १०३ पॉझिटिव्ह रुग्ण वाढले, राज्याचा आकडा ७४८ वर
मुंबई, ५ एप्रिल: कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुंबईसाठी तर धोक्याची घंटा वाजत आहे. आजच्या एकाच दिवशी मुंबईत तब्बल १०३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्राचा आकडा ७४८ वर पोहोचला आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. तर राज्यात सर्वाधिक रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. महाराष्ट्रात मुंबईसह एकूण ११३ रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत ५६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
करोना विषाणू राज्यात वेगानं फैलावतो आहे. आज दिवसभरात राज्यात आणखी ११३ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं राज्यातील करोनाबाधितांचा आकडा ७४८ वर पोहोचला आहे. आज दिवसभरात (महापालिकानिहाय) मुंबई ८१, पुणे १८, औरंगाबाद ४, नगर ३, कल्याण-डोंबिवली २, ठाणे २, उस्मानाबाद १, वसई १ आणि इतर भागात १ असे एकूण ११३ रुग्ण सापडले.
Total number of #Coronavirus positive cases in Maharashtra rises to 748 after 113 positive cases reported in the state today so far, 56 people have been discharged after recovering from the disease: Maharashtra Health Department pic.twitter.com/VJlicneEcW
— ANI (@ANI) April 5, 2020
दरम्यान, देशातील करोना रुग्णांची संख्या रविवारी सायंकाळपर्यंत ३ हजार ५७७ वर पोहोचली. एकूण मृतांची संख्याही ८३ वर गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. गेल्या चोविस तासांमध्ये यात ५०५ रुग्णांची भर पडली आहे.
News English Summary: Corona virus is seen increasing day by day. The danger bell is ringing for Mumbai. Today, 103 positive patients have been found in Mumbai. Maharashtra has reached 748. Maharashtra has the highest number of patients in the country. The highest number of patients in the state is in Mumbai alone. A total of 113 patients including Mumbai have been found in Maharashtra. So far 56 patients have been discharged home due to recovery.
News English Title: story- 03 positive cases of Corona virus reported in Mumbai today total number of positive cases in Maharashtra rises to 748 Corona crisis News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON