21 April 2025 5:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

राज्यात आज कोरोनाचे २५ बळी; रुग्णांचा आकडा १३०० पार

Covid19, Corona Crisis, Health Minister Rajesh Tope

मुंबई, ०९ एप्रिल: राज्यातील करोनाचा धोका अधिकच वाढला आहे. आज दिवसभरात करोनाच्या संसर्गानं २५ जणांचा बळी गेला आहे. तर २२९ रुग्णांची नव्यानं नोंद झाली आहे. त्यामुळं करोनाबाधितांची एकूण संख्या १३६4 झाली आहे. राज्यातील मृतांचा आकडा आता शंभराच्या जवळपास पोहोचला आहे.

मुंबईमधील करोनाबाधितांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. मुंबईतील काही दाटीवाटीच्या लोकवस्तीतील लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली.

सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही लक्ष ठेवलं जात होतं. आता ड्रोनच्या मदतीनेही निरीक्षण केलं जाणार आहे. कंट्रोल रुमच्या मदतीने सीसीटीव्हीचा वापर करण्यात येतो आहे. आम्ही जे आँखो देखा हाल धारावीचा जो सांगितला त्यात एक लक्षात आला की गर्दी जास्त असल्याने जी सार्वजनिक स्वच्छतागृहं आहेत तिथेही गर्दी होते. दिवसभरात साधारण २०० लोक ती स्वच्छतागृहं वापरतात. एका टॉयलेट सीटचा वापर सुमारे २०० जणांकडून होतो. त्या ठिकाणी सॅनिटायझेशनचे प्रश्न आहेत असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा पाच हजारहून अधिक असून राज्यात तेराशेहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक कठोर निर्णय घेऊनही कोरोनाग्रस्तांचा आकडा नियंत्रण मिळवण्यात अपयश येतानाचे चित्र आहे.

 

News English Summary: The risk of corona in the state has increased even more. Today, 25 people have died of coronary infection. So far 229 patients have been newly reported. As a result, the total number of coronaries is 1346. The death toll in the state is now approaching. The increasing number of coroners in Mumbai is a matter of concern. The state reserve police force will be deployed to more effectively implement the lock down in some of Mumbai’s densely populated areas, Health Minister Rajesh Tope said on Thursday.

News English Title: Story 1346 cases of Covid19 in Maharashtra out of which 746 patients are in Mumbai state health minister Rajesh Tope corona crisis News Latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या