राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ११६ वर...तर १४ सदस्य डिस्चार्जच्या प्रक्रियेत

मुंबई, २५ मार्च: राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ११६ वर गेला आहे. बुधवारी सकाळी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एकाच कुटुंबातील पाच जण कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अवघ्या काही तासांत मुंबईत आणखी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्याच्या दृष्टीने ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
आज सांगली येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना संसर्गातून बाधा झाली. तर चार व्यक्ती अशा आहेत ज्या मुंबईतल्या आहेत. त्यांना प्रवासाचा इतिहास किंवा संसर्ग असे कारण आहे. ही माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान १४ सदस्य हे डिस्चार्जच्या प्रक्रियेत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मंगळवार संध्याकाळ ते बुधवार दुपार या कालावधीत नऊ नवे रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ११६ झाली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Current count of #COVID19 patients in Maharashtra is 116. In Sangli 5 people from one family are identified as positive due to contacts & 4 people from Mumbai are identified as positive due to travel history or contacts: Rajesh Tope, Maharashtra Heath Minister (File pic) pic.twitter.com/GTyqSAnAlS
— ANI (@ANI) March 25, 2020
News English Summery: The number of coroners in the state has risen to 116. Four more people have reported positive reports in Mumbai just hours after five people from a single family were found to be coronated at Islampur in Sangli district on Wednesday morning. As a result, the statistics of coroners in the state are increasing day by day. This is a very worrying matter for the state. Today, five members of the same family in Sangli suffered from an infection. So there are 4 people who are from Mumbai. They have a history of travel or infection. This information has been provided by Health Minister Rajesh Tope. Meanwhile, he said 14 members were in the process of discharge. He said that the number of coronary arteries in Maharashtra has increased to 116 from Tuesday evening till Wednesday afternoon.
News English Title: Story 4 New Corona Virus positive people found in Mumbai Maharashtra Covid 19 Patient count 116 News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA