22 January 2025 2:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

मी कोरोनाला गो म्हणालो म्हणून तो राज्यात व देशात जास्त प्रमाणात आला नाही: आठवले

MP Ramdas Athawale, MahaVikas Aghadi

मुंबई, १२ मार्च : संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मात्र, अशातच कोरोना व्हायरसचे देशात ७३ रुग्ण आढळून आले आहेत.

रामदास आठवले यांचा ‘कोरोना गो.. गो कोरोना!’ हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओसंदर्भातही त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. हा प्रादुर्भावातून सुटका व्हावी, या हेतूनेच कोरोना गो.. हा शब्द प्रयोग केला होता. त्यानंतर आता राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा आणण्यासाठी आता गो.. महाविकास आघाडी गो… म्हणणार आहे, असा विनोदी पंच मारत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

व्हिडिओमध्ये आठवले यांच्यासोबत काही विदेशी नागरिकही होते. हे सर्वजण मिळून ‘करोना गो’, ‘करोना गो’ अशा घोषणा देत होते. त्याबद्दल आठवले यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मी करोनाला गो म्हटलेलं असल्यामुळं तो महाराष्ट्रात आणि भारतातही जास्त प्रमाणात आलेला नाही. असं असलं तरी आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत. आम्ही करोनाला जायला सांगितलं असलं तरी तो येऊ नये यासाठी काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. डॉक्टरांचीही जबाबदारी आहे. ‘करोना’ची लागण आपल्या गावात व शहरात कुणाला होणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे.’

 

News English Summery: Ramdas Athawale’s “Corona Go .. Go Corona!” This video is going viral on social media right now. They were also asked questions related to this video. Worldwide, Coronas are thriving. The term Corona Go was used for the purpose of getting rid of the onset. After that, he targeted the state government by humorously pondering that Goa would be called the ‘Alliance for Development’. In the video, there were some foreign nationals along with Atwale. Together they were announcing ‘Karona Go’ and ‘Karona Go’. Asked about Athavale, he said, “Since I have called Corona Go, he has not come to Maharashtra and India too much. Anyway, we are taking great care. Even if we tell Corona to go, it’s our responsibility to take care not to come. It is also the responsibility of the doctors. We have to be careful that no one will be infected in our town or city.

 

Web News Title: Story after go corona go viral video MP Ramdas Athawale says go NCP Congress Shivsena Mahavikas Adhadi go.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x