९ वाजता ९ प्रश्न; आपत्तीत खऱ्या गरजा समजणाऱ्या जागृत तरुणांचा प्रचार; राज्य सरकार सतर्क
मुंबई, ६ एप्रिल: जगभरातील अनेक देशांमध्ये हाहाकार माजवणाऱ्या करोना विषाणूचा भारतातील विविध राज्यांमध्ये झापाट्याने प्रसार होत आहे. याचा परिणाम म्हणून पीपीई अर्थात पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट आणि टेस्टिंग किटची मागणी वाढत आहे. हे पाहता पुढील दोन महिन्यांत भारताला २.७ कोटी एन-९५ मास्क, १.५ कोटी पीपीई, १६ लाख टेस्टिंग किट आणि ५० हजार व्हेंटिलेटरची गरज भासणार आहे.
करोना विषाणू फैलावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात एन ९५, पीपीईची आवश्यकता आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठय़ा प्रमाणात आहे. सध्या राज्यात अनेक विक्रेत्यांकडून या वैयक्तिक सुरक्षा साधनांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही साधने गुणवत्तापूर्ण नसल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका उद्भवू शकतो. या दृष्टीने उत्पादक, वितरक, दलाल यांनी या वस्तूंची राज्यात विक्री करण्यापूर्वी संबंधित उत्पादन हाफकिन बायोफार्मासिटय़ुकलकडून प्रमाणित करून घ्यावे लागेल. त्याशिवाय याची विक्री केल्यास साथरोग नियंत्रण कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आरोग्य विभागाने अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहे.
त्यामुळे पंतप्रधानांपासून ते मोठ्या प्रमाणावर देशातील तरुण देखील डॉक्टर्स, नर्सेस आणि रुग्णांसबधित जमिनीवरील भीषण वास्तवाकडे कानाडोळा करून नकोत्या मार्केटिंगमध्ये केंद्रित झाले आहेत. मात्र त्यामध्ये काही जागृत तरुण देशातील जमिनीवरील वास्तव स्वीकारून टाळी, थाळी आणि मेणबत्त्यांच्या मागे न भरकटता ठीक ९ वाजता ९ प्रश्न असे समाज माध्यमांवर प्रमोशन करताना दिसले. अखेर त्यांचा प्रामाणिक प्रयत्न सार्थकी लागला आहे असंच म्हणावं लागेल.
आपल्या देशाला गरज असताना PPEs आणि मास्कसची निर्यात १९ मार्च पर्यंत का चालू ठेवली.? pic.twitter.com/hukDRCijnS
— पुणेरी नजर..! (@OfficeOfPunekar) April 5, 2020
कारण, एन ९५ मास्क आणि हजमत सूट (पीपीई) यांच्या विक्री, वितरण आणि दरांवरही राज्य सरकारने निर्बंध लागू केले आहेत. त्यांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट के ले आहे.
काही अडचणी असल्यास पुढील संस्थांशी संपर्क साधण्याचे आरोग्य विभागाने कळवले आहे.
व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन बायोफार्मासिटय़ुकल लिमिटेड – ०२२ २४१५०६२८
सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग – ०२२ २२६२२१७९
प्रधान सचिव, आरोग्य विभाग – ०२२ २२६१७३८८
News English Summary: In many countries around the world, the outbreak of the corona virus is spreading in various states of India. As a result, the demand for PPE, Personal Protective Equipment and Testing Kit, is increasing. Given this, India will need 2.7 million N-95 masks, 1.5 million PPE, 13 lakh testing kits and 50,000 ventilators in the next two months.
News English Title: Story corona crisis youngsters making social media campaign over corona crisis Covid19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON