15 January 2025 9:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

राज्यातील ३४ रुग्णांनी कोरोनाविरुद्ध लढा जिंकला; इस्पितळातून डिस्चार्ज

Corona Crisis, Corona Virus, Corona Crisis Maharashtra,  Rajesh Tope

मुंबई, २९ मार्च: राज्य सरकार, आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन करोनाशी यशस्वी लढा देत आहेत. राज्यात आतापर्यंत १९६ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील ३४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. त्यात मुंबईतील १४, तर पुण्यातील १५ जणांचा समावेश आहे.

कोरोनाची लागण झालेले सुरुवातीचे रुग्ण ठणठणीत झाल्याने राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने सध्याची वेळ महत्त्वाची असून नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नका अशी विनंती केली आहे.

महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १९६ झाली आहे. यामध्ये मुंबई व ठाणे परिसर १०७, पुणे ३७, नागपूर १३, अहमदनगर ०३, रत्नागिरी ०१, औरंगाबाद ०१, यवतमाळ ०३, मिरज २५, सातारा ०२, सिंधुदुर्ग ०१, कोल्हापूर ०१, जळगाव ०१, बुलढाणा ०१ अशी रुग्णांची संख्या आहे. तर मुंबई १४, पुणे १५, नागपूर ०१, औरंगाबाद ०१, यवतमाळ ०३ असे एकूण ३४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या १५५ रुग्णालयात आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

 

News English Summary: The state government, the health system and the local administration are fighting the Karunas successfully. So far 196 people have been infected in the state. 34 of them have been discharged home from the hospital. There are 14 in Mumbai and 15 in Pune. The state government has received a great deal of relief as the initial coronary infected patients got cold. The government is important at the moment and urges citizens not to leave their home in any case. In the state of Maharashtra, the number of coronary patients has increased to 196. The number of patients in Mumbai and Thane area is 107, Pune 37, Nagpur 13, Ahmednagar 03, Ratnagiri 01, Aurangabad 01, Yavatmal 03, Miraj 25, Satara 02, Sindhudurg 01, Kolhapur 01, Jalgaon 01, Buldhana 01. A total of 34 people – Mumbai 14, Pune 15, Nagpur 01, Aurangabad 01, Yavatmal 03 – have returned home. There are currently 155 hospitals. This information was given by Health Minister Rajesh Tope.

 

News English Title: Story corona virus 34 people have been discharged from the respective hospitals from Maharashtra says Health Minister Rajesh Tope News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x