४६६ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४,६६६ वर
मुंबई, २० एप्रिल: राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ४ हजार ६६६ वर पोहचला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज ४६६ नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोना विषाणूचे संकट थोपवण्यासाठी ३ मे पर्यंत देशव्यापी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत ९ मृतांसह राज्यातील मृतांचा आकडा हा २३२ वर पोहचला आहे. राज्य सरकारने लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली असून आर्थिक चक्र पुन्हा सुरु करण्यासाठी पाउल उचलण्यात आले आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.
466 new COVID-19 cases & 9 deaths reported in Maharashtra till 6 PM today, taking total number of cases to 4666 & deaths to 232 in the State. With 65 patients being discharged from hospitals today, number of cured patients stands at 572: Maharashtra Health Department pic.twitter.com/h8gjiY0Jb2
— ANI (@ANI) April 20, 2020
चोवीस तासात ६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण ५७२ रुग्णांना डिस्चार्ज देणअयात आल्याचं आरोग्य विभागाने म्हटलं आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ४६६६ इतकी झाली आहे. दरम्यान, शिथिलतेमध्ये आवश्यक नियम पाळले नाही तर पुन्हा कठोर पावले उचलावी लागतील, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
News English Summary: The number of coroners in the state has reached 4,666. According to Health Minister Rajesh Tope, 466 new patients have been found in the state today. A nationwide lockdown has been announced until May 3 to put an end to the Corona virus crisis. So far, the death toll in the state has risen to 232 with 9 deaths.
News English Title: Story corona virus 466 new covid 19 patients and 9 deaths reported in Maharashtra total number of cases to 4666 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH