5 November 2024 6:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

काळजी घ्या! राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५३७ वर पोहोचली

Corona Crisis, Covid 19, Maharashtra

मुंबई, ४ एप्रिल: राज्यात कोरोनाचा फैलाव सातत्याने वाढत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ५३७ वर पोहोचली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा ही चिंताजनक बाब आहे. राज्यामध्ये रात्रभरात ४७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये रात्रभरात २८ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे तर ठाण्यामध्ये कोरोनाचे १५ नवे रुग्ण समोर आले आहेत. अमरावतीमध्ये १, पुण्यात २ तर पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाच्या १ रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. या वाढत्या आकड्यांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेनं आजपासून आणखी १० ठिकाणी करोना संशयितांची तपासणी करण्यासाठी दवाखाने सुरू केले आहेत. प्रामुख्याने दाट लोकवस्तीच्या व ‘कंटेनमेंट झोन’ लगतच्या परिसरात हे दवाखाने आहेत. सकाळी ९ ते दुपारी १ या चार तासांच्या कालावधीत हे दवाखाने सुरू राहणार आहेत. इथं एक डॉक्टर आणि एक परिचारिका असा स्टाफ असेल.

 

News English Summary: Corona prevalence in the state is steadily increasing. According to the latest data, the number of coronas in Maharashtra has reached 537. The growing number of Corona patients in the state is a matter of concern. In the state, 47 new patients have increased overnight. According to information received, Mumbai has seen 28 new patients overnight and 15 new coronary patients have come forward in Thane. In Amravati, 1 patient in Pune and 1 in Pimpri Chinchwad have reported coronas. These increasing numbers have raised concerns among citizens.

 

News English Title: Story corona virus Maharashtra reports 47 new cases count goes up to 537 Covid 19 News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x