आव्हाड कोरोना पॉझिटिव्ह PSI च्या संपर्कात, स्वत:ला करून घेतलं होम क्वारन्टाइन

मुंबई, १३ एप्रिल : राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारन्टाइन करून घेतलं आहे. जितेंद्र आव्हाड आणि इतर काही लोक हे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आले असल्याची माहिती आहे. त्यानंतर आव्हाड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारन्टाइन करून घेतलं आहे.
ठाण्यातील या कोरोना पॉझिटिव्ह PSI च्या संपर्कात अनेक पत्रकारही आले आहेत. त्या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यातील एक पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यानंतर आता सर्वांना क्वारन्टाइन करण्यात आलं आहे.
मुंब्रा पोलीस स्टेशनमधील अधिकारी नाशिकमध्ये गेल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे त्याच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरु आहेत. त्यामुळे मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये या अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या ३३ पोलिसांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांचे सँम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत. दरम्यान, या अधिकाऱ्याच्या संपर्कात काही पत्रकार आणि अन्य लोकही आले होते. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड त्यांच्या मतदारसंघात पाहणीसाठी गेले होते. मुंब्रा, कळवा भागात फिरताना हा अधिकारीही संपर्कात आला होता. त्यामुळे आव्हाड यांनी कोरोनाची टेस्ट करून घेत घरीच सेल्फ क्वारंटाईन केले आहे. आव्हाड यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोन विषाणूबाधित रुग्णांची संख्या सोमवारी सकाळी २०६४ वर जाऊन पोहोचली. राज्यात गुरुवारी सकाळी आणखी ८२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यापैकी ५९ रुग्ण हे मुंबईमध्ये आढळून आले आहेत.
News English Summary: Nationalist leader and cabinet minister Jitendra Awhad has made himself a home quarantine. Jitendra Awhad and some others are reported to have come in contact with a Corona positive report. After this, Awhad has quarantined himself as a precautionary measure. Several journalists have also come in contact with this Corona-positive PSI in Thane. All of them were corona tested. One of these journalists is leaving Corona Positive. After that, everyone has been quarantined.
News English Title: Story Minister Jitendra Awhad home quarantines himself as a precautionary measure after a PSI in Thane tests positive for corona Covid19 News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल