राज यांचं विधान सत्य ठरलं; पोलिसांच्या छाप्यात मशिदीतून ११ तुर्कस्तानी मौलवी ताब्यात
चंद्रपूर, २६ मार्च : एकाबाजूला देशात कोरोना आपत्तीने धुमाकूळ घातलेला असताना आणि पोलीस यंत्रणा देखील त्यात व्यस्त असताना राज्यातील इतर काही घटना पोलीस व्यवस्थेचा ताण वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतात. सध्या राज्यातील प्रत्येक कोपऱ्यात पोलीस रस्त्यावर पहारा देत असून, लॉकडाउन असल्याने लोकांच्या संबंधित घटनांकडे देखील लक्ष ठेवून आहेत.
मात्र चंद्रपुरात घडलेल्या घटनेने राज्यातील पोलिसांची देखील झोप उडू शकते. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील शहरामध्ये काही मशिदींमध्ये अनेक भागात मौलवी जमत असून, तिथे देशविरोधी मोठा कट शिजत असल्याचं म्हटलं होतं. विशेष म्हणजे तिथे पोलिसांना देखील पोहोचता येत नाही असं म्हटल्याने खळबळ उडाली होती. मात्र या ताज्या घटनेने राज ठाकरे यांचं ते विधान सत्यात उतरल्याचे दिसत आहे. त्यामुळे अजून किती मशिदींमध्ये असे मौलवी लपून बसले आहेत असा संशय बळावला आहे.
कारण चंद्रपूरच्या एका मशिदी तब्बल १४ मौलवी मागील २२ दिवसांपासून लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी छापा टाकला. त्यानंतर पोलिसांनी मशिदीतून ११ तुर्कस्तानी तर भारतातील इतर भागातील ३ अशा एकूण १४ मौलवींना ताब्यात घेतले आहेत. देशावर एकीकडे कोरोनाचं संकट घोंगावत असताना हे मौलवी चंद्रपूरमधील मशिदीत का लपून राहिले होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व मौलवींना ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मात्र हे मौलवी चंद्रपूरमध्ये नेमकं कुठे लपले होते, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
News English Summary : The central government has announced a lock down to stop the spread of the virus in the country. But in the meantime, a disturbing news has come out from Chandrapura. News has been revealed that a mosque in Chandrapur has been hiding for the last 14 days. Police raided the scene after a complaint was made by local citizens about it. Police have since arrested 11 Turks from the mosque and a total of 14 Maulvis, 3 from other parts of India. The question of why this Maulvi was hiding in a mosque in Chandrapur has been raised while Corona crisis is waning on India. Police have launched a further investigation after seizing all the Maulvi. However, the details of the incident were hidden in Maulvi Chandrapur.
News English Title: Story MNS Chief Raj Thackeray statement gone true because in police raid at Chandrapur mosque 22 maulavi detained News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल