मोदीजी केंद्राचा निधी, लस, हॉस्पिटल, औषधावर बोला; टाळ्या-थाळ्या नको..प्लिज
पुणे, २४ मार्च: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी ट्विट करत सांगितले की, ‘कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात देशवासियांना काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. २४ मार्चला रात्री ८ वाजता मी देशाला संबोधित करेल.’, तर, याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी देशाला संबोधित करत जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. मोदींनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूला जनतेने चांगला प्रतिसाद दिला होता.
वैश्विक महामारी कोरोना वायरस के बढ़ते प्रकोप के संबंध में कुछ महत्वपूर्ण बातें देशवासियों के साथ साझा करूंगा। आज, 24 मार्च रात 8 बजे देश को संबोधित करूंगा।
Will address the nation at 8 PM today, 24th March 2020, on vital aspects relating to the menace of COVID-19.
— Narendra Modi (@narendramodi) March 24, 2020
त्यानंतर अनेकांनी मोठ्या समूहाने रस्त्यावर उतरून मिरवणूक काढल्यावर नरेंद्र मोदींनी कठोर शब्दात ट्विटरवर जनतेला आवाहन केलं होतं. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला पुन्हा एकदा आवाहन करणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारनं लॉकडाऊनचे आदेश देऊनही अनेक जण बाहेर फिरताना दिसत आहेत. काही जण कामाविना फिरताना आढळून आले आहेत. लॉकडाऊनला अजूनही गांभीर्यानं घेतलं नाही. मात्र जनतेनं हे गांभीर्यानं घ्यायला हवं. सरकारननं दिलेल्या आदेशांचं पालन करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. राज्य सरकारनं आपल्या स्तरावर नियमांचं कठोरपणे पालन करण्याचे आदेशही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत.
असं असलं तरी केंद्राकडून कोणतीही ठोस आर्थिक मदत किंवा इतर सहाय्य राज्यांना मिळालेलं नाही आणि केंद्र प्रचंड वेळकाढूपणा करत असल्याने मनसेच्या नेत्या रुपाली पाटील- ठोंबरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘नरेंद्र मोदी साहेब तुम्ही संवाद साधा, पण कोरोनासाठी केंद्र सरकारने किती निधी पाठवला आहे. रुग्णालय, औषधं, कोरोनावर मात करण्यासाठी लागणारी लस, सरकारची उपाययोजना या विषयावर आता बोला असं रुपाली पाटील यांनी सांगितले आहे.
मा. मोदी साहेब तुम्ही संवाद साधा पण आता कॊरोना विषाणू वर केंद्राचा निधी किती पाठवला.त्यावरची लस, हॉस्पिटल ,औषधें यावर बोला.आता टाळी,थाळ्या नको ,
प्लिज मोदी साहेब जनतेला जगवणार कसे यावर बोला आणि उपाययोजना सांगा प्लिज— Rupalipatilthombare (@Rupalipatiltho1) March 24, 2020
News English Summery: Prime Minister Narendra Modi tweeted on Tuesday, saying, “Corona is going to tell the country some important things about the outbreak of the virus. I will address the country at 8 pm on March 24, ” he said. The public response to the public curfew was appealed by Modi. Narendra Modi had appealed to the masses on Twitter after a large crowd took to the streets to protest. Prime Minister Narendra Modi will be appealing to the people again considering the growing threat of corona. Many people are moving out, even with the central and state governments ordering a lockdown. Some have been found walking around without work. Lockdown has not yet been taken seriously. But people should take this seriously. Prime Minister Narendra Modi has appealed to comply with the government’s orders. Prime Minister Narendra Modi has also asked the state government to strictly adhere to the rules at its level.
News English Title: Story MNS Leader Rupali Patil Thombare has asked PM Narendra Modi question how much funds central government has provided corona News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल