मित्रांनो घरातच थांबा! जसं राज्यातून आमचं भाजप सरकार गेलंय तसा कोरोनाही जाईल
मुंबई, १२ एप्रिल: राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आज कोरोनाचे आणखी १३४ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १,८९५ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत राज्यात १२७ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
दरम्यान, राज्यातील परिस्थिती चिघळत असताना भारतीय जनता पक्षातील नेते मंडळी राज्य सरकारला आणि विशेष करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. अगदी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील त्यात आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे.
मात्र त्यानंतर महाविकास आघाडीच्या समर्थकांनी देखील लोकांना धीर देण्यासाठी भाजप नेत्यांचाच वापर केल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे पदाधिकारी अमोल मिटकरी यांनी समाज माध्यमांवर व्हायरल होणारा एक बॅनर शेअर करत भाजपाला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
आजचा मला वॉट्सअप वर आलेला व मनापासून आवडलेला सुविचार. pic.twitter.com/1OVyCBLZRx
— Amol mitkari (@amolmitkari22) April 12, 2020
News English Summary: As the situation in the state is worsening, the leaders of the Bharatiya Janata Party do not seem to be leaving any opportunity for the state government and especially Chief Minister Uddhav Thackeray to look into it. Even Leader of Opposition Devendra Fadnavis is seen in the front. But since then, development leaders have also seen the use of BJP leaders to encourage people. Accordingly, NCP office-bearers Amol Mitkari has taken an indirect shot at BJP by sharing a banner that goes viral on social media.
News English Title: Story NCP Leader Amol Mitkari twit over Corona Crisis to slam BJP Party Covid19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON