पिंपरी-चिंचवडमधील ३ करोनामुक्त झालेल्या व्यक्तींना डिस्चार्ज; स्टाफकडून टाळ्या
पिंपरी-चिंचवड, २७ मार्च: पिंपरी-चिंचवडमधील तीन करोनामुक्त झालेल्या व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु, त्यांना आणखी दोन आठवडे होम क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगितले आहे अशी माहिती डॉ. विनायक पाटील यांनी दिली आहे. गेल्या १४ दिवसांपासून पाटील हे त्यांच्यावर उपचार करत होते. आज तिघांना रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आले असून त्यापूर्वी तिघांचे आणि डॉ. विनायक पाटील यांचे पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि इतर स्टाफने टाळ्या वाजवून उत्साह वाढवला.
दरम्यान, राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा १३५ वर पोहचला आहे. आतापर्यंत १९ कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. कोरोना बरा होतोय ही आशादायी बाब आहे. प्रतिकारशक्ती आणि योग्य उपचाराने हा आजार बरा होऊ शकतो, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तसंच, राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. फक्त ७ ते ८ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. त्यामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. फक्त रक्तदान करताना गर्दी करु नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्कचा तुटवडा होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. पीपीई आणि एन -९५ मास्क दिले जात आहेत. पण कोरोना रुग्ण किंवा संशयितांना उपचार करताना डॉक्टरांनी त्याचा आग्रह टाळावा, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगितले. आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. तसंच त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा विचार सुरु असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
News English Summary: Three coroner-free persons in Pimpri-Chinchwad have been discharged today. However, he has been informed that he will be staying in the home quarantine for another two weeks. Powered by Blogger. Patil has been treating her for the last 14 days. Today, the three have been discharged from the ambulance and three of them have died. Vinayak Patil’s police, health workers and other staff cheered by applause.
News English Title: Story Pimpari Chinchwad Corona affected patients got discharge from Hospital News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON