21 April 2025 6:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER
x

पोलिसांची पूर्वतयारी, रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती सुरु

Corona Crisis, Covid 19, Pune Railway Police, prevent crowding, Migrant Labours

नवी दिल्ली, २९ एप्रिल : लॉकडाउनमुळे विविध राज्यांमध्ये गेले ३६ दिवस अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आणि धार्मिक यात्रेकरूंना आपापल्या घरी जाण्याची मुभा देणारा मोठा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयानुसार आता या अडकलेल्या नागरिकांना आंतरराज्यीय प्रवास करता येणार आहे. या नागरिकांची पाठवणी करणे, तसेच त्याना राज्यात प्रवेश देण्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांना नोडल प्राधिकरणाची स्थापना करावी अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केल्या आहेत.

गृह मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या कामासाठी नोडल अधिकारी नेमतील आणि मग हे अधिक आपल्या इथे अडकलेल्या लोकांची नोंदणी करतील. ज्या राज्यांदरम्यान वाहतूक होणार आहे. तिथे हे अधिकारी एकमेकांशी संपर्कात राहतील. रस्ते मार्गाने या नागरिकांची ने-आण केली जाईल.

दरम्यान, देशव्यापी लॉकडाउनचा कालावधी हा अंतिम टप्प्यात असताना पुणे रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगच्या पार्श्वभूमीवर बॅरिकेट्स लावण्यात येत आहेत. लॉकडाऊनचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर स्थानकावर प्रवाशांची गर्दी होऊ नये, याची दक्षता म्हणून रेल्वे पोलिसांनी पूर्वतयारी सुरु केल्याचे दिसते. पुणे रेल्वे पोलिस दलाने स्थानकावरील गर्दी टाळण्याच्या उद्देशाने पूर्वतयारी सुरु केली आहे.

 

News English Summary: Barricades are being erected at the Pune railway station against the backdrop of social distance as the countrywide lockdown period is in its final stages. Railway police seem to have started preparations to ensure that there is no congestion at the station after the lockdown period.

News English Title: Story pre planning and a precautionary step taken to prevent crowding and maintain social distancing among at Pune railway station By RPF.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या