5 November 2024 4:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

लॉकडाउन: बच्चे कंपनीची ई-लर्निंग अर्थात ऑनलाईन अभ्यासाला पसंती; शाळांचे उपक्रम

Covid 19, Corona Crisis, e Learning, Online Education

मुंबई १९ एप्रिल: करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला होता. राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र परिस्थिती अधिकच चिघळल्याने शाळा आणि कॉलेजेस अनिश्चित काळासाठी म्हणजे पुढील सूचना येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

दरम्यान शाळा आणि कॉलेजना सुट्ट्या जाहीर करताना विद्यार्थ्यांनी सुट्ट्या म्हणून घराबाहेर पडू नये, असं आवाहन आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी केलं होतं. मात्र विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि लॉकडाउनमुळे घरूनच अभ्यास करता यावा म्हणून ई-लर्निंग म्हणजे ऑनलाईन अभ्यासाचे निरनिराळे पर्याय खुले करण्यात आले आहेत आणि त्याला घराघरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान या साऱ्या परिस्थितीत रत्नागिरीतील मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवले आहेत. याच माध्यमातून विद्यार्थ्यांना गृहपाठ देखील दिला जात आहे. अगदी ऑनलाईन गेम खेळण्यासाठी वापरण्यात येणारा मोबाईल असो किंवा लॅपटॉप, हे सारं विद्यार्थ्यांसाठी आता त्याचं दफ्तरच झालं आहे.

 

News English Summary: Meanwhile, while announcing the holidays to schools and colleges, students should not go out for vacations, appealed state government. However, in order to prevent the loss of students’ education and to study at home due to lockdown, e-learning has opened up various options for online study and is getting great response from house to house.

News English Title: Story school give e learning to student with help of technology Online Education News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x