राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५३ वर; २८ नव्या रुग्णांची नोंद
मुंबई, २७ मार्च: महाराष्ट्रात आज दिवसभरा करोनाचे २८ नवे रुग्ण आढळले असून राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १५३ झाली आहे. दुसरीकडे आतापर्यंत २४ करोनाबाधीत रुग्ण उपचारांती बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, करोनामुळे राज्यात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आज एकूण २५० जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ३४९३ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३०५९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर १५३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६, ५१३ व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून १०४५ जण संस्थात्मक क्वॉरेंटाईनमध्ये आहेत.
दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गादरम्यान होणारी कमतरता लक्षात घेऊन सरकारने बीईएलला ३०,००० व्हेंटिलेटर तयार करण्यास सांगण्यात आहे. तर, दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, आतापर्यंत राजधानी दिल्लीमध्ये ३९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये २९ जण परदेशातून आले आहेत. तर या कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे १० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या दिल्लीमध्ये दिवसाला ३-४ कोरोनाची प्रकरणं समोर येत आहेत.
News English Summary: Maharashtra has found 28 new coronary patients throughout the day and the total number of coronary arteries in the state has increased to 153. On the other hand, 24 crores of patients have recovered and have been discharged home. Meanwhile, five people have died so far in the state due to corona. A total of 250 people were admitted to different hospitals in the state today. Since January 18, 3493 people have been recruited in different isolation rooms in the state due to symptoms of fever, cold and cough. Of the 3059 recruited to date, the laboratory samples have come from Corona Negative. So far 153 have come positive. At present, there are 16,513 persons in the household separation and 1045 are in institutional quarantine.
News English Title: Story union health ministry says 75 new positive cases and 4 deaths have been reported in country Corona crisis News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON