31 January 2025 2:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | कमाईची मोठी संधी, सरकारी कंपनीचा शेअर देईल 88 टक्के परतावा, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: BHEL BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: BEL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, मजबूत तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAMOTORS IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँडसह डिटेल्स जाणून घ्या Bonus Share News | या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्स देण्याची घोषणा, मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, फायदा घ्या - NSE: GREENLAM 1 February Rules Alert | पुढील महिन्यापासून बदलणार 'हे' 5 नियम, तुमच्या खिशावर अधिक भार पडणार, लक्षात ठेवा Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या 'या' टॉप 5 लार्ज कॅप फंडांच्या योजना सेव्ह करा, करोडोत मिळतोय परतावा
x

राज्यातील निर्बंध अद्याप हटवले नाहीत | नवे नियम अजून विचाराधीन | आपत्कालीन गोंधळ

Mahavikas Aghadi

मुंबई, ०३ जून | राज्यातील कोरोनाची दुसरी लाट काहीशी ओसरत असल्यामुळे राज्यात अनलॉकिंगच्या दिशेनं एक-एक पाऊल टाकण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यांची विभागणी 5 लेव्हलमध्ये करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसंच ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्याच्या आत व्यापलेले असेल, तिथे सर्व गोष्टी सुरु होतील, असंही वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, वडेट्टीवारांच्या पत्रकार परिषदेनंतर आता राज्य सरकारकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यात राज्यातील निर्बंध अद्याप हटवले नाहीत. नव्या नियमांचा प्रस्ताप अजून विचाराधीन असल्याची माहिती देण्यात आलीय. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन तुर्तास कायम असल्याचंच सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

News English Summary: A statement has now been issued by the state government following Wadettivar press conference. It has not yet lifted state restrictions. It is learned that the proposal of new rules is still under consideration. Therefore, the government has clarified that the lockdown in the state is permanent.

News English Title: The proposal of new rules for unlock is still under consideration said State govt news updates.

हॅशटॅग्स

#Unlock(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x