कोरोनामुळे परिस्थिती गंभीर | राज्यातील ‘या’ निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य सरकराचा निर्णय
मुंबई, ७ एप्रिल: महाराष्ट्रात १६ मार्च २०२० रोजी मुंबईत कोरोनाचा पहिला बळी गेला. मार्च २०२० ते पाच एप्रिल २०२१ या काळात राज्यात कोरोनामुळे ५६,०३३ मृत्यू झाले आहेत. याच काळात राज्यातील १४ जिल्हे असे आहेत, जेथे कोरोनाने झालेल्या मृत्यूंची संख्या एक हजाराहून जास्त आहे. सर्वाधिक ११,८०० मृत्यू मुंबई जिल्ह्यात झाले आहेत. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात ८४४० कोरोना बळी असून ठाणे जिल्ह्यात ६१३६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
या १४ जिल्ह्यांत एकूण ४७,१३९ कोरोनाचे मृत्यू झाले आहेत. राज्यातील एकूण मृत्यूंच्या ८४.१२ टक्के मृत्यू या १४ जिल्ह्यांतील आहेत. कोरोनाचे एक हजाराहून जास्त मृत्यू असलेल्या जिल्ह्यांत कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर हे चार जिल्हे, प. महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा , कोल्हापूर व अहमदनगर हे सहा जिल्हे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व जळगाव हे दोन जिल्हे, मराठवाड्यातील औरंगाबाद आणि विदर्भातील नागपूरचा समावेश आहे.
याच पार्श्वभूमीवर, आता राज्य सरकारने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात गंभीर होत जाणारी कोरोनास्थिती लक्षात घेता राज्य सरकारकडून राज्यातील सहकारी संस्थांच्या म्हणजेच सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी बँकांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता येत्या ३१ ऑगस्टपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्याचा आल्या आहेत. यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा सहकार विभागाने जाहीर केला आहे. दरम्यान, यापूर्वी ३१ मार्चपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
News English Summary: The state government has decided to postpone the elections of co-operative societies in the state. In view of the deteriorating corona situation in the state, the state government has decided to postpone the elections of the state’s co-operative societies namely co-operative sugar factories, district central banks and civic banks.
News English Title: The state government has decided to postpone the elections in Maharashtra news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा