10 January 2025 8:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER
x

आज राज्यात ३ हजार ७२१ कोरोना रुग्णांची नोंद

Maharashtra, Covid 19, Rajesh Tope

मुंबई 21 जून : राज्यात आजही तब्बल 3721 नव्या Covid-19 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या 1,35,796वर गेली आहे. आज 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृत्यूंची संख्या 6283 झाली आहे. तर 1962 रुग्ण आज बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर पावसाळ्यात आणखी रुग्ण वाढण्याची भीती मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी व्यक्त केली आहे.

आज राज्यात नोंदवण्यात आलेल्या एकूण ११३ मृत्यूंपैकी ६२ मृत्यू हे मागील ४८ तासातील असून ५१ मृत्यू हे आधीच्या काळातील आहेत. जे दैनंदिन स्वरुपात न दाखवता एकूण आकडेवारीत दाखवण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या पोलिसांवर कोरोनाचं संकट अधिक गडद झालं आहे. गेल्या 24 तासांमध्ये आणखी 55 पोलिसांना कोरोनाने ग्रासलं आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 4,103 पोलिसांना कोरोनाने ग्रासलं आहे. शनिवारी तब्बल 88 पोलिसांना कोरोनाने ग्रासलं होतं. तर आत्तापर्यंत 3000 पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत.

 

News English Summary: The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 135796. Today, newly 3721 patients have been identified as positive. Also newly 1962 patients have been cured today, totally 67706 patients are cured & discharged from the hospitals Total Active patients are 61793.

News English Title: Today in Maharashtra newly 3721 patients have been identified as positive said State Health Minister Rajesh Tope News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x