18 April 2025 8:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Udayanraje Bhosale On ED | कारवाई करणार असाल तर ED'ने यावं, अन्यथा येऊ नये - उदयनराजे

Udayanraje Bhosale On ED

मुंबई, १७ ऑक्टोबर | राज्यात मागील काही दिवसांपासून ED, आयकर विभाग आणि CBI अशा विविध संस्थांकडून राजकीय विरोधक व्यक्तींच्या विरोधात कारवाई केल्या जात आहेत. सदर कारवाईत महाराष्ट्र केंद्रस्थानी ठेवण्यात आला असून त्यात सत्ता गेल्याची आग भाजप नेत्यांच्या (Udayanraje Bhosale On ED) मनात अजून फेटत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमधील प्रतिनिधींना आणि त्यांच्या नातेवाईकांना लक्ष करण्याचा सपाटाच लागला आहे.

Udayanraje Bhosale On ED. Meanwhile, BJP MP Udayan Raje Bhosale has once again challenged the ED. He was talking to the media in Satara. MP Udayan Raje Bhosale said :

भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याची तक्रार सत्ताधाऱ्यांकडून केली जात असताना भाजपाकडून मात्र हा आरोप सातत्याने फेटाळून लावला जात आहे. मात्र होतं असलेल्या कारवाई या राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आवाज भाजपमधूनही येऊ लागला आहे.

दरम्यान भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा ईडीला आव्हान दिलं आहे. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.तेव्हा खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, नेहमी मी सांगतो, ईडीने यावं.पण एका अटीवर.कारवाई करणार असाल तर या नाही तर येऊ नका. नाहीतर परत त्यांनी सांगितलं, त्यांचा फोन आला म्हणून सांगितलं. तसे असेल तर येऊ नका. येणार असाल तर सर्व प्रसारमाध्यमांसोर या आणि सांगा. ईडी जेव्हा एखादी केस घेते त्याची कारवाई करताना सर्व मीडियासमोर झालं पाहिजे.

याआधी उदयनराजेंची प्रतिक्रिया:
तसेच त्यांनी ईडीच्या कारवाईबाबत भाजपालाही घरचा आहेर दिलाय. ‘जसं आपण पेरतो तसं उगवतो. आमच्या मागे ईडी नाही. ज्यांनी वाईट केलंय, त्यांच्याच मागे का लागले आहेत. हिंमत असेल, तर ईडीनं माझ्याकडे यावं. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन, अशा स्पष्ट शब्दात उदयनराजेंनी ईडीलाही सुनावलंय.

पुढे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, मला चारचाकी वरून फिरणं परवडत नाही. मी चालत फिरीन, रांगत फिरीन, लोळत फिरीन तुम्हाला याबद्दल दुःख वाटत असेल, तर तुम्हीपण तसं करा, असंही त्यांनी म्हटलंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Udayanraje Bhosale On ED action against ruling party leaders.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Udayanraje Bhosale(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या