Unlock 5 | सिनेमागृहांचा पडदा उद्यापासून उघडणार | राज्य सरकारचा निर्णय
मुंबई, ४ नोव्हेंबर: अनलॉक ५ ची सुरुवात होऊन अनेक गोष्टी हळूहळू सामान्य लोकांसाठी खुली होतं आहेत. लॉकडाऊन मधून राज्य पूर्णपणे बाहेर येण्याच्या जवळ येऊन ठेपलं आहे. मागील काही दिवसात अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आता महाराष्ट्रातील तब्बल ७ महिन्यांपासून बंद असलेली सिनेमागृह उद्यापासून खुली करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उद्या म्हणजे गुरुवारपासून राज्यातील सिनेमागृह तसेच नाट्यगृह सुरू करण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. तसेच इतर निर्णय देखील घेण्यात आले आहेत.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यात लॉकडाउन झाला आणि त्यानंतर चित्रपट श्रुष्टीचं करोडो रुपयांचं नुकसान झालं आहे. लोकांची गर्दी होऊन संसर्ग वाढू नये म्हणून सिनेमागृह देखील बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता अनलॉक ५ ची सुरुवात झाल्याने उद्यापासून सिनेमागृह देखील उद्यापासून खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सिनेमागृह, नाट्यगृह मल्टिप्लॅक्स एकूण ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत उद्यापासून सुरू होणार आहेत. त्याचबरोबर, जलतरण तलावही उद्यापासून सुरू होणार आहेत. तर कंटेन्मेंट झोनच्या बाहेर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जलतरण पटूंसाठी स्विमिंग पूल सुरू होणार आहेत. तसंच, योगा क्लासेस, इनडोअर गेम्स या सेवांनादेखील परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या सेवां सुरू करण्यापूर्वी करोना संदर्भातील सर्व नियम पाळणं बंधनकारण असणार आहे.
News English Summary: With the launch of Unlock 5, many things are slowly opening up to the general public. The state is on the verge of coming out of the lockdown. Several restrictions have been relaxed in the past few days. The state government has taken an important decision to reopen the cinema hall in Maharashtra which has been closed for 7 months from tomorrow. Official permission has been given to start cinemas and theaters in the state from Thursday. Other decisions have also been made.
News English Title: Unlock 5 Cinema houses will open from tomorrow news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL