22 January 2025 10:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

संबंधित जनहित याचिका केवळ चिप पब्लिसिटीसाठी | सुनावणीदरम्यान न्यायालयाची टिपणी

petitions, Anil Deshmukh, cheap publicity, Mumbai high court

मुंबई, ३० मार्च: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गैरकारभाराविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पदरी निराशा पडली होती. सदर प्रकरणी तुम्ही मुंबई हायकोर्टात का गेला नाही, असा सवाल करतानाच आधी हायकोर्टात जा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने सिंग यांना दिला होता. त्यानंतर त्यांनी याचिका मागे घेत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आपल्या याचिकेमध्ये परमबीर सिंहांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप लावत या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी केली होती. याचिकेमध्ये सिंहांनी होमगार्ड डिपार्टमेंटसाठी आपल्या ट्रान्सफरलाही आव्हान दिले होते. राज्य सरकारचा हा आदेश बेकायदेशीर आणि मनमानी असल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता.

दरम्यान आज महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटीच्या आरोपसंबंधी दाखल केलेल्या दोन याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यामध्ये एक जनहित याचिका असून ती मुबंई येथील वकील डॉ. जयश्री पाटील हीने दाखल केली आहे. याच याचिकांवर काही वेळापूर्वीच सुनावणी सुरु झाली आहे.

याच जनहित याचिका सुनावणी दरम्यान न्यायाधीश शिंदे यांनी एक टिपणी केली आहे. संबंधित टिपणीने याचिका कर्त्या वकील डॉ. जयश्री पाटील त्यांना चपराक दिली गेल्याचं म्हटलं जातंय. सुनावणी दरम्यान न्ययाधीशांनी म्हटलं आहे की, “आम्ही या निष्कर्षावर आलो आहोत की संबंधित याचिका केवळ चिप पब्लिसिटी करण्यात आली आहे.

 

 

News English Summary: Meanwhile, two petitions filed against Maharashtra Home Minister Anil Deshmukh for Rs 100 crore will be heard in the Mumbai High Court today. There is a public interest litigation in this. Filed by Jayashree Patil. The hearing on the same petition has started some time ago.

News English Title: We have come to the conclusion that such petitions are only filed for cheap publicity said Mumbai high court news updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x