महत्वाच्या बातम्या
-
मनसेचा गुढीपाडवा मेळावा, अयोध्या राम मंदिरसंबंधित प्रसिद्ध सनई वादक पंडित लोकेश आनंद मेवातींची सनई शिवतीर्थावर
Raj Thackeray | दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा मुंबई शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि मनसैनिकांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रविवार, ३० मार्च रोजी दादर शिवाजी पार्क येथे ‘पाडवा मेळावा’ आहे. त्यानिमित्ताने मुंबईत वाहतूकीत देखील काही बदल करण्यात येणार आहेत.
16 दिवसांपूर्वी -
Sandeep Deshpande | मनसेच्या मुंबई शहराध्यक्षपदी नेमणूक झालेले संदीप देशपांडे पक्षाला उभारणी देणार का? त्यांच्या कार्याचा आढावा
Sandeep Deshpande | महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या राजकीय पक्षाने नुकतीच मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती केली आहे. ही घोषणा २२ मार्च २०२५ रोजी पक्षाच्या एका बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. संदीप देशपांडे हे मनसेचे एक प्रमुख नेते, प्रवक्ते आणि पक्षाचे सरचिटणीस म्हणून ओळखले जातात. चला, त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
22 दिवसांपूर्वी -
Raj Thackeray | विधानसभेत लोकप्रतिनिधी कमी आणि 'खोके भाई'च जास्त दिसतात, स्वतःच्या फायद्यासाठी काम करतात
Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एका पदाधिकारी बैठकीत राज्यातील ‘खोक्या भाई’ राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना महत्वाचं विधान केलं. ते म्हणाले, “एका खोक्या भाईचं काय घेऊन बसलात, इथे संपूर्ण विधानसभेत खोके भाईच भरलेत.” या वक्तव्यातून त्यांनी सध्याच्या विधानसभेतील आमदार आणि राजकीय नेत्यांवर टीका केली आहे.
22 दिवसांपूर्वी -
Eknath Shinde | शिंदेंचं अजब 'राजकीय आध्यात्मिक' ज्ञान? चक्क दुसऱ्याचं पाप धुण्यासाठी स्वतः महा-कुंभमेळ्यात डुबकी मारली
Eknath Shinde | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचा त्याग करून जनतेशी गद्दारी करणाऱ्यांची पापे धुण्यासाठी कुंभमेळ्यात डुबकी मारल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले. शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. गंगेत डुबकी मारल्याने महाराष्ट्राशी गद्दारी करण्याचे पाप धुतले जाणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता.
1 महिन्यांपूर्वी -
VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी
VIDEO | राजधानी दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष वागणुकीचे कौतुक होत आहे. खरं तर या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना पाठिंबा देत स्वत:च्या हाताने खुर्ची धरून बसण्यास मदत केली.
2 महिन्यांपूर्वी -
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील यांनी प्रचंड मेहनत केली, पण एक चुकीचा निर्णय त्यांचा 'अण्णा हजारे' करून जाईल - Marathi News
Manoj Jarange Patil | एका बाजूला मराठा आरक्षणाचा विषय आणि दुसऱ्या बाजूला जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुका असे दोन विषय समोरासमोर आल्याने सर्वच राजकीय पक्ष चिंतेत आहेत. तसेच मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील नेमकी कोणती भूमिका घेणार यावर देखील सर्वाचं लक्ष आहे. पण मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वाधिक लक्ष आहे ते सत्ताधारी पक्षाचे आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाचे, असं म्हटलं जातंय.
6 महिन्यांपूर्वी -
Big Breaking | इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
FM Nirmala Sitharaman | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून पैसे उकळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. बेंगळुरूयेथील विशेष लोकअदालतीने या तक्रारीवर सुनावणी करताना अर्थमंत्री आणि इतर अनेक नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS