महत्वाच्या बातम्या
-
Subodh Bhave Post on Petrol Diesel Rates | नेहमी वाटायचं की सोनं-चांदीचा माज कोणीतरी उतरवला पाहिजे
मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे नेहमीच समाज माध्यमांवर सक्रीय असतात, प्रत्येक विषावर ते आपलं मत व्यक्त करत असतात. आता अभिनेते सुबोध भावे यांची एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सोनं आणि चांदीची तुलना पेट्रोल डिझेलसोबत (Subodh Bhave Post on Petrol Diesel Rates) केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊन लागला तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू | नाट्यगृहांबाबत कलाकारांची मुख्यमंत्र्यांना विनंती
कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा स्फोट महाराष्ट्रात झाला आहे. गेल्या 24 तासांत 43,183 नवीन रुग्ण समोर आले आहेत. कोणत्याही राज्यात कोरोनाची सापडलेली ही सर्वात जास्त प्रकरणे आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिका, फ्रान्स आणि ब्राझील देशांमध्येच फक्त महाराष्ट्रापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्रात जगात चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर आपत्कालीन बैठक बोलावली आहे. सध्या मुंबईत कडक नियम लागू करण्याचा देखील सरकार विचार करत आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | 'कारभारी लयभारी' मालिकेतील अभिनेत्री गंगाला अज्ञातांकडून रस्त्यात मारहाण
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘कारभारी लयभारी’मधील अभिनेत्री गंगा हिला मुंबईतील रस्त्यावर काही लोकांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्वत: गंगाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपबिती कथन केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मला कोणाला फसवायचं नाही | मला फक्त थोडा वेळ द्या - मंदार देवस्थळी
मला कोणाला फसवायचं नाही, मला फक्त थोडा वेळ द्या’, असं म्हणत प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी पैसे थकवल्याच्या आरोपांवर भाष्य केलं आहे. छोट्या पडद्यावरील ‘हे मन बावरे’ या मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आहे. याबाबत मंदार देवस्थळी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
स्वानंदी बेर्डे म्हणतेय | ‘धनंजय माने इथेच राहतात का?’
मराठी प्रेक्षकाच्या चेह-यावर आजही ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ हे वाक्य पडलं की हसू उमटतं. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या तोंडी असलेलं हे वाक्य आता लेक स्वानंदीही उच्चारताना दिसणार आहे. स्वानंदी ‘धनंजय माने इथेच राहतात’ या नाटकातून अभिनयात पदार्पण करते आहे. हे एक विनोदी नाटक आहे. राजेश देशपांडे या नाटकाचं दिग्दर्शन करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
'तिला जगू द्या' गाण्यावरून कलाकारांमध्ये 'मला भांडू द्या' | टिळेकर आणि आरोह वेलणकर भिडले
भाऊबीजेचे औचित्य साधून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी ‘तिला जगू द्या’ (Tila Jagu Dya) हे गाणे सोशल मिडियावर प्रदर्शित केले. अमृता फडणवीसांच्या आवाजातील या गाण्यावर अनेकांनी टिका केली तर अनेकांनी कौतुक देखील केले. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर टिका करत अमृता फडणवीस यांना खडे बोल सुनावले. तिला गाऊ नको द्या असे म्हणत त्यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट केली.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | 'चंद्र आहे साक्षीला' | मालिका लवकरच प्रसारित होणार
कलर्स मराठीवर लवकरच ‘चंद्र आहे साक्षीला’ मालिका प्रदर्शित होणार आहे. सुबोधने भावे यांची यामध्ये प्रमुख भूमिका असणार आहे. आजपर्यंत पन्नास पेक्षा अधिक चित्रपटात तर चाळीस पेक्षा अधिक मराठी मालिकांमध्ये सुबोधने काम केले आहे. मारता नेहमी मराठी चित्रपट सृष्टीला आणि मालिकांना प्राधान्य देणे हाच सुबोधचा प्रमुख उद्देश राहिला आहे. त्यासाठी त्याने प्रचंड मेहनत देखील घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मयुरी देशमुखचं लवकरच हिंदीत पदार्पण | ती दुःखातून सावरते आहे
मराठी अभिनेत्री ‘मयुरी देशमुख’ लवकरच हिंदीत मालिकेत पदार्पण करत आहे. स्टार प्लस वाहिनीवरील ‘इमली’ या मालिकेत मयुरी झळकणार आहे. ‘खुलता कळी खुलेना’ या मराठी मालिकेतून मयुरी देशमुख प्रत्येक मराठी चाहत्यांच्या मनात पोहोचली होती.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाची लागण झालेल्या २७ सहकलाकारांना त्याने इस्पितळात सोडलं | तिच्यासाठी तो नराधम
सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ मालिका (Aai Mazi kalubai) सध्या लोकांच्या आवडीची झाली आहे. अलका कुबल (Senior Actress and Producer Alaka Kubal) यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत तरुण अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Actress Prajakta Gaikawad) देखील प्रसिद्धीच्या पहिल्या टप्प्यातच वादात आल्याने भविष्यात तिच्या एकूण प्रोफेशनवर त्याचा परिणाम होऊ शकतो अशी घटना घडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | अखेर आज अनिरुद्ध-संजनाच्या नात्याचे सत्य कुटुंबाला कळणार
स्टार प्रवाह वाहिनीवरील मराठी टीव्ही मालिका ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe kay karte) सध्या प्रकाशझोतात असून सध्या सर्वांच्या आवडीची मालिका झाली आहे. TRP बाबतीतही ही मालिका उच्चांक गाठत असून यातील व्यक्तिरेखा देखील लोकांना आवडू लागल्या आहेत. मात्र सध्या या मालिकेतील कुटुंब सध्या धक्कादायक वळणार आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांची देखील उत्कंठा वाढली आहे.
4 वर्षांपूर्वी -
तिला कसलीच लाज नाही | कोणाच्या जिवावर माज करतात | अलका कुबल संतापल्या
सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ मालिका सध्या लोकांच्या आवडीची झाली आहे. अलका कुबल यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत तरुण अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड देखील प्रसिद्धीच्या पहिल्या टप्प्यातच वादात आल्याने भविष्यात तिच्या एकूण प्रोफेशनवर त्याचा परिणाम होऊ शकतो अशी घटना घडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | तुझ्यात जीव रंगला मालिका | नंदिता वहिनीची भूमिका या सुंदर अभिनेत्रीकडे
मालिका विश्वात राणा आणि अंजलीची जोडी चांगलीच चर्चेत आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत इतर पात्रांप्रमाणे ‘नंदिता वहिनीं’ची (Nandita Vahini) खलनायकी भूमिकाही तितकीच लक्षवेधी ठरली होती. मालिकेतील ‘वहिनी साहेबां’चे पात्र संवाद आणि तिच्या हटके स्टाईलमुळे लोकप्रिय झाले होते. मध्यंतरीच्या काळात कथानकाप्रमाणे या वहिनी साहेबांची तुरुंगात रवानगी झाली होती. ‘नंदिता’ साकारणाऱ्या अभिनेत्री धनश्री काडगांवकरने मालिकेला ‘रामराम’ म्हटल्याने कथेत ट्विस्ट आला होता. फसवेगिरी आणि कटकारस्थानासाठी शिक्षा भोगत असलेल्या नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेब आता पुन्हा मालिकेत एंट्री करत आहेत. अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) आता ही भूमिका साकारणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | 'राजा रानीची गं जोडी' या मराठी मालिकेतील कलाकारांचा सेटवर धमाल डान्स
कोरोनाच्या प्रादुर्भावाने जवळपास ३ महीने सर्वकाही ठप्प झाले होते. पण आता मात्र हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसू लागले आहे. कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’या मालिकेच्या चित्रीकरणाला देखील जुलै महिन्यापासून सुरुवात झाली आहे. सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला होता. शूटिंगला सुरुवात होण्याआधी जवळपासचा परिसर, मेकअप रूम्स, सेटचे सॅनिटाईझेशन करण्यात येते.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO - तर ‘हा’ अभिनेता आहे | लयभारी कारभारी मालिका
अडीच ते तीन महिन्यांच्या मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अनेक मालिका, चित्रपट यांचं पुन्हा एकदा नव्यानं चित्रीकरण सुरु झालं आहे. त्यामुळे सध्या नव्या, फ्रेश एपिसोडसह अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण | कोरोनाची सौम्य लक्षणं
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. या धोकादायक व्हायरसची झळ सर्व सामान्य जनतेसह सेलिब्रिटींना देखील बसली आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी कोरोना व्हायरसवर मात केली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ५६ लाखांच्याही पार गेला आहे. तर आता ‘अग्गंबाई सासूबाई’ फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अण्णा इले नाही 'अण्णा गेले' | रात्रीस खेळ चाले- 2 मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार
झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले २’. गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा दुसरा सीझन चांगलाच गाजत होता. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तसेच झी मराठीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS