मॅट्रिमोनी वेबसाईटवर स्थळ केव्हा नाकारलं किंवा स्वीकारलं जातं?...ही आहेत कारणं
मुंबई २६ एप्रिल: आज देशभरात एकूण पुरुष आणि स्त्रियांमधील प्रमाण अत्यंत वाईट आहे. त्यामुळे लग्नाच्या विचारात असणाऱ्यांना लग्न जुळवताना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. अगदी त्यात खूप शिक्षण आणि पगार असणाऱ्या वधू-वरांची देखील तीच अवस्था असल्याचं पाहायला मिळतं. मात्र देशभरातील मँट्रिमोनी साईट्स म्हणजे ऑनलाईन वधू-वर नोंदणीची सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या संशोधनात अजून काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्यामुळे वधू किंवा वराने जरी एखाद्याला इंटरेस्ट पाठवले तरी त्यावर प्रतिक्रिया (होकार-नकार) येत नाहीत, अथवा नकारच अधिक येतात.
ती प्रमुख कारणं खालील असल्याचं समोर आलं आहे.
१. मँट्रिमोनी साईट्स ऑनलाईन नोंदणी करणारे ८० टक्के वधू-वर पूर्ण माहिती देत नाही.
२. स्वतः बद्दल आणि भावी जोडीदाराबद्दलची माहित व्यवस्थित दिलेली नसते, ज्यामुळे निर्णय घेणं कठीण होतं.
३. अनेक वधू-वर स्वतःच्या प्रोफाईलसोबत फोटोच अपलोड करत नाहीत.
४. ७० टक्के प्रोफाईल्स (वधू-वर) कुटुंबाबतची माहिती भरतच नाहीत.
५. ६० प्रोफाईल्स (वधू-वर) नोकरी बद्दल लिहितात, पण मिळणार पगार जाहीर करत नाहीत.
६. अनेक प्रोफाईल्स साईट्सवर अपेक्षा भरतात एक आणि कोणालाही केवळ फोटो पाहून रिक्वेस्ट पाठवतात.
७. बरेच प्रोफाईल्स (वधू-वर) आपण सिम्पल आणि नैसर्गिक पणे कसे दिसतो, यापेक्षा डोळ्यावर गॉगल आणि सेल्फी मोडमध्ये काढलेले फोटो अपलोड करतात.
८. अनेकजण ऑनलाईन वधू-वर साईट्सवर स्थळ शोधताना पालकांना अंधारात ठेवतात, त्यामुळे अनेकजण स्वीकारलेल्या स्थळाला ताटकळत ठेवतात हे देखील समोर आलं आहे.
ऑनलाईन विवाह नोंदणीचे अनेक पर्याय उपलब्ध.#इथेही_होते_मोफत_विवाह_नोंदणी – https://t.co/f127mZIp6v pic.twitter.com/LYJUMaagFm
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) April 26, 2020
त्यामुळे प्रत्येक वधू-वराने याबाबतीत आळस झटकून हा आयुष्याचा प्रश्न आहे हे गांभीर्याने स्वीकारून स्वतःबद्दल वरील खबरदारी घेतल्यास भविष्यातील प्रवास सुखकर होईल असंच म्हणावं लागेल. त्यामुळे आयुष्याचा जोडीदार ऑनलाईन शोधायचा असल्यास केवळ त्याच त्याच १-२ साईट्स व्यतिरिक्त इतर साईट्सवर देखील नोंदणी करून ठेवावी म्हणजे जोडीदाराचा शोध सुखकर होईल.
News English Summary: Today the proportion of men and women in total across the country is extremely bad. Therefore, those who are considering marriage have to face extreme difficulties while arranging marriage. The same is true of brides and grooms who are well-educated and well-paid. However, research by online bridal registration companies across the country has revealed that even if the bride and groom send interest to someone, there is no reaction (yes-no), or even more rejection.
News English Title: Free Matrimony sites research over getting difficulties in search of Indian Groom and Brides as Jeevansathi online Shaadi Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
- PPF Investment Formula | PPF मध्ये फक्त पैसे गुंतवू नका, या फॉर्म्युल्याने PPF बचत करा, मिळेल करोडमध्ये परतावा