7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! हातात येणारा एकूण पगार आणि DA मध्ये होणार एवढा मोठा बदल
7th Pay Commission | महागाई भत्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच वाढीव वेतन देण्यात येणार आहे. 1 जुलै 2023 पासून 46 टक्के महागाई भत्ता मिळणार असून त्याची अंमलबजावणी तारीख १ जुलै ग्राह्य धरण्यात येणार आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. नुकत्याच झालेल्या एआयसीपीआय निर्देशांकाच्या आकडेवारीत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अशा प्रकारे डीएची गणना केली जाते
डीएची गणना बेसिक सॅलरीवर केली जाते. जर एखाद्याचा पगार 20,000 रुपये असेल तर 4 टक्के दराने त्याचे 800 रुपये महिन्यात वाढतील.
किती वाढणार पगार, समजून घ्या हिशोब
सातव्या वेतन श्रेणीनुसार अधिकारी दर्जाच्या वेतनात बंपर वाढ होणार आहे. जर एखाद्याचा बेसिक पगार सध्या 31550 रुपये आहे. याचा हिशोब केला तर…
* बेसिक पे – 31550 रुपये
* नवीन महागाई भत्ता (डीए)- 46% – 14513 रुपये प्रति महिना
* चालू महागाई भत्ता (डीए) – 42% – 13251 रुपये प्रति महिना
* 4% महागाई भत्ता (डीए) वाढवला तर – 1262 रुपये (प्रति महिना) अधिक मिळतील
* वार्षिक महागाई भत्ता – 4% वाढ केल्यास 15144 रुपये अधिक मिळतील
* एकूण वार्षिक महागाई भत्ता – 1,74,156 रुपये (46 टक्के दराने)
डीए कधी जाहीर होणार?
जुलै २०२३ चा महागाई भत्ता निश्चित करण्यात आला आहे. परंतु, त्याची घोषणा करण्यास अजून वेळ आहे. याची घोषणा सप्टेंबर महिन्यात होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. साधारणपणे सप्टेंबरमध्येच महागाई भत्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळते. यानंतर अर्थ मंत्रालय त्याची अधिसूचना जारी करते आणि त्यानंतर ते केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिले जाते. दोन महिन्यांच्या या वाढीव महागाई भत्त्याचा फरक केंद्रीय कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या स्वरूपात दिला जातो.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : 7th Pay Commission Salary DA Hike updates 20 August 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा