17 April 2025 5:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Aadhaar Pan Linking | ही शेवटची संधी हुकली तर भरा 10 हजारांचा दंड, असं करा पॅन कार्ड आधारकार्डला लिंक स्टेप बाय स्टेप

Aadhaar Pan Linking

Aadhaar Pan Linking | सतत वाढत चाललेली आर्थिक फसवणूक पाहून आयकर विभाने एक आदेश जारी केला आहे. यात तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आधारकार्डला लिंक करावे लागेल. गेल्या अनेक दिवसांपासून या विषयी सुचना दिल्या जात आहेत. त्यामुळे तुम्ही जर अजूनही पॅन कार्ड आधार कार्ड लिंक केले नसेल तर तुम्हाला शेवटची संधी आहे. या नंतर तुमच्याकडून मोठा दंड वसूल केला जाईल.

आयकर विभागाने पॅनकार्ड आधारकार्ड लिंक करण्याची मुदत आता वाढवली आहे. २०२३ पर्यंत तुम्हाला शेवटची संधी आहे. मार्च २०२३ पर्यंत देखील तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला १० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तसेच या नंतर तुमचे पॅन कार्ड वैध मानले जाणार नाही. त्यामुळे अजून वेळ आहे. पॅन आधार आजच लिंक करुण घ्या.

३१ मार्च २०२३ ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे या नंतर तुमचे पॅन कार्ड रद्द होईल. तुम्हाला हे पॅन कार्ड कोणत्याही आर्थिक व्यवहारात वापरता येणार नाही. आयकर विभाने वारंवार सुचना देउनही अजून अनेकांनी ते केले नाही. त्यामुळे ही एक शेवटची संधी देण्यात आली आहे.

फ्री असलेली मुदत केव्हाच संपली आहे. त्यामुळे शेवटच्या संधीत तुम्हाला १००० रुपयांचा दंड भरून पॅन आधारला लिंक करावे लागेल. ही मुदत १ जुलैपासून सुरु करण्यात आली असून याची अंतीम तारिख मार्च २०२३ आहे. तर तुम्ही आता देखील असे केले नाही तर तुमचे मोठे नुकसान होईल. तसेच रद्द पॅन कार्ड कुठेच वापरता येणार नाही.

पॅन कार्ड आधारकार्डला लिंक कसे करायचे
* जर तुमचं अकाउंटच नसेल तर आणि रजिस्टेशन करावे लागेल.
* www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटला भेट देउन तुम्हाला ते करता येईल.
* यावर गेल्यावर तुम्हाला लिंक आधार हा पर्याय निवडायचा आहे.
* त्यात लॉगईन करा आणि अकाउंट प्रोफाईलमध्ये जा.
* पुढे आधार लिंकवर पॅन कार्ड आणि आधार कार्डचे क्रमांक टाका.
* तुमचा लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी मिळवा.
* ओटीपी आणि कॅप्चा भरल्यावर सबमिट करा.
* त्यानंतर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक होईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Aadhaar Pan Linking If this last chance is missed the Income Tax Department will levy a penalty of Rs 10000 03 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Aadhaar Pan Linking(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या