17 April 2025 7:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, टार्गेटप्राईस अपडेट - NSE: TATASTEEL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL
x

Stock To Buy | अॅक्शन कन्स्ट्रक्शन शेअर अल्पावधीत मोठा परतावा देईल, टार्गेट प्राईस पहा, स्टॉक तपशील वाचून घ्या

Stock To Buy

Stock To Buy | सध्या जर तुम्हाला शेअर बाजारात पैसे लावून भरघोस कमाई करायची असेल तर, हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, त्याने अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. (Action construction Share Price)

आता शेअर बाजारातील अनेक तज्ञ देखील या स्टॉकबाबत सकारात्मक आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी निवडलेल्या स्टॉकचे नाव आहे, अॅक्शन कन्स्ट्रक्शन. तज्ज्ञांनी हा स्टॉक तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणुकी पूर्वी या स्टॉकबद्दल माहिती जाणून घेऊ. (Action Construction Equipment Share Price)

मागील काही महिन्यांपासून अॅक्शन कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजी वाढत आहेत. म्हणून तज्ञांची नजर या स्टॉकवर पडली. संशोधनाअंती तज्ञांनी गुंतवणूकदारांना अॅक्शन कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स शॉर्ट टर्म ते लाँग टर्म कालावधीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

2021 मध्ये देखील हा स्टॉक असाचा तेजीत आला होता, आणि तेव्हा देखील तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली होती. त्यावेळी हा स्टॉक 166-168 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी अॅक्शन कन्स्ट्रक्शन स्टॉक 5.28 टक्के वाढीसह 494.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अॅक्शन कन्स्ट्रक्शन :
* तज्ञांचा सल्ला – खरेदी करा.
* सध्याची किंमत – 494.70
* टार्गेट प्राईस – 540 ते 560
* गुंतवणुकीचा कालावधी – 4 ते 6 महीने

तज्ञांच्या मते अॅक्शन कन्स्ट्रक्शन कंपनीने नुकताच आपले कर्ज परतफेड केले आहेत. याशिवाय कंपनीने मार्जिनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे मूलभूत तत्त्वे मजबूत असून स्टॉक दीर्घ मुदतीत चांगली कामगिरी करू शकतो. कंपनीचे क्रेडिट रेटिंग मजबूत पाहायला मिळत आहे. तर कंपनीचा इक्विटीवर परतावा 21 टक्के आहे.

मागील 3 वर्षात कंपनीच्या नफ्यात 49 टक्के वाढ झाली आहे. तर कंपनीने 23 टक्के विक्री वाढ नोंदवली आहे. अॅक्शन कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये देशी-विदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल 10 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर प्रवर्तकांनी एकूण 72 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Action construction Stock To Buy for investment on 28 June 2023.

 

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या