Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर्स पुन्हा फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस स्टॉक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने 400 कोटी रुपयेपर्यंतचे नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर जारी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 2.26 टक्के वाढून 3108.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.54 लाख कोटी रुपये आहे. ( अदानी एंटरप्रायझेस कंपनी अंश )
शुक्रवारी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे 0.44 लाख शेअर्स ट्रेड झाले होते, ज्याचे एकूण मूल्य 13.52 कोटी रुपये होते. अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 1.9 आहे, जो या कालावधीत खूप उच्च अस्थिरता दर्शवतो. आज मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 0.27 टक्के वाढीसह 3,111 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
अदानी एंटरप्रायझेस स्टॉकचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक म्हणजेच RSI 49.5 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. अदानी एंटरप्रायझेस स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवसांपेक्षा SMA पेक्षा कमी किमतीवर मात्र 20 दिवस, 30 दिवस आणि 200 दिवसांच्या SMA पेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे.2024 या वर्षात अदानी एंटरप्रायझेस स्टॉक 7.26 टक्क्यांनी वाढला आहे.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 28 टक्के परतावा कमावून दिला आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने 16 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत 1,000 रुपये दर्शनी मूल्य असलेले नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर जारी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. यामध्ये कंपनीने 400 कोटी रुपयेपर्यंत ओव्हर-सबस्क्रिप्शन पातळी राखून ठेवण्याचा पर्याय ठेवला आहे.
News Title | Adani Enterprises Share Price NSE Live 20 August 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL