15 January 2025 3:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरधारकांना डिव्हीडंड मिळणार, कंपनीने रेकॉर्ड तारीख जाहीर केली, फायदा घेणार?

Adani Enterprises Share Price

Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या गुंतवणूकदारांना मागील सहा महिन्यात जबरदस्त घसरणीला तोंड द्यावे लागत होते. या कालावधीत अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 37.46 टक्के घसरले होते. आता कंपनीच्या शेअर मध्ये सुधारणा होत आहे, आणि कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना लाभांश देखील वाटप करण्याची घोषणा केली आहे.

अदानी एंटरप्रायझेस कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 120 टक्के लाभांश वाटप करणार आहे. आज सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के वाढीसह 2,396.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

लाभांश रेकॉर्ड डेट

सेबीला दिलेल्या माहितीनुसार अदानी एंटरप्रायझेस कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 1.20 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. मागील एका महिन्यात अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला मिळाले आहेत. या काळात शेअरची किंमत 1.56 टक्के घसरली होती. अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 4189.55 रुपये होती.

अदानी एंटरप्रायझेस कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 7 जुलै 2023 हा दिवस निश्चित केला आहे. म्हणजेच या दिवशी ज्या गुंतवणूकदाराकडे अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स असतील, त्यांना कंपनीने प्रति शेअर 1.20 रुपये लाभांश देईल. मागील आठवड्यात शुक्रवारी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 0.83 टक्क्यांच्या घसरणीसह 2383.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Enterprises Share Price today on 03 July 2023.

हॅशटॅग्स

#Adani Enterprises Share Price(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x