Adani Group Shares | अदानी ग्रुप कंपनीच्या शेअरमध्ये पुन्हा तेजी, गुंतवणूकीपूर्वी सर्व शेअर्सची कामगिरी पाहा
Highlights:
- सुप्रीम कोर्टाच्या पॅनलकडून क्लीन चिट
- शेअर्स सुसाट वेगात
- अदानी एंटरप्रायझेस शेअर्स
- शेअर्स अप्पर सर्किटमध्ये

Adani Group Shares | 24 जानेवारी 2023 रोजी अमेरिका स्थित हिंडनबर्ग फर्मने एक अहवाल जारी केला होता. आणि या अहवालात अदानी समूहावर गैर प्रकार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. परिणाम स्वरूप अदानी समुहाचे शेअर्स क्रॅश झाले. गुंतवणूकदारांना प्रचंड मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले.
सुप्रीम कोर्टाच्या पॅनलकडून क्लीन चिट
भारतीय शेअर बाजार सलग काही दिवस विक्रीच्या दबावात ट्रेड करत होता. यावर प्रतिक्रिया म्हणून अदानी समूहाने कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. आणि चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक समिती गठीत केली. या समितीने नुकताच आपला अहवाल जाहीर केला आहे.
शेअर्स सुसाट वेगात
सुप्रीम कोर्टाच्या पॅनलकडून अदानी समुहाला क्लीन चिट देण्यात आली आहे. यामुळे अदानी समूहातील कंपन्याचे शेअर्स सुसाट वेगात धावू लागले आहेत. याचा सर्वात जास्त फायदा अदानी एंटरप्रायझेस कंपनीला झाला आहे. अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स काल 15 टक्के वाढीसह 2726.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
अदानी एंटरप्रायझेस शेअर्स
तर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 18.8 टक्के वाढीसह 2325.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 24 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 2,502.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअर्स अप्पर सर्किटमध्ये
अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांचे शेअर्स काल अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. अदानी पॉवर कंपनीचा शेअर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 260.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज हा स्टॉक 0.21 टक्के घसरणीसह 259.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स आज 5.00 टक्के वाढीसह 911.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.64 टक्के घसरणीसह 982.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तर अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 4.26 टक्के वाढीसह 790.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
आज अदानी विल्मार कंपनीचे शेअर्स 4.74 टक्के घसरणीसह 465.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर अदानी पोर्टर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीचे शेअर्स 2.25 टक्के घसरणीसह 717.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. आज NDTV कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 206.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर अंबुजा सिमेंट कंपनीचे शेअर्स 0.55 टक्के घसरणीसह 424.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Adani Group Shares today on 24 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
FAQ's
31 मार्च 2023 च्या कॉर्पोरेट शेअर्सनुसार गौतमभाई शांतीलाल अदानी यांच्याकडे 118,067.6 कोटी रुपयांपेक्षा जास्त निव्वळ संपत्ती असलेले 6 शेअर्स आहेत.
आपण अदानी ग्रीन शेअर्स Zerodha Kite, Angel One App, Upstox Pro, 5paisa, ICICI Direct App and Groww वर डीमॅट खाते तयार करून आणि केवायसी कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करून खरेदी करू शकता.
अदानी एंटरप्रायझेसमध्ये 2023 च्या मार्च तिमाहीत प्रवर्तकांची 69.23% हिस्सेदारी आहे. म्युच्युअल फंडांचा ०.८७ टक्के, सार्वजनिक ७.८६ टक्के आणि एफआयआयचा १७.७५ टक्के हिस्सा आहे.
Price-To-Earnings Vs Peers: अदानीपॉवर हे पीअर सरासरी (11.2 गुण) च्या तुलनेत त्याच्या किंमत-टू-अर्निंग रेशो (9.4 पट) वर आधारित चांगले मूल्य आहे.
1 ADANI ENTERPRISES
2 ADANI PORTS & SEZ
3 ADANI GREEN ENERGY
4 ADANI POWER
5 ADANI TRANSMISSION
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA