18 November 2024 7:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर झटपट 28 टक्के परतावा देईल, अल्पावधीत कमाईची मोठी संधी

Adani Port Share Price

Adani Port Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारी 3.5 टक्क्यांच्या वाढीसह 1425 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. ( अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनी अंश )

ब्रोकरेज फर्म सिटीने अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते, अदानी पोर्ट्स कंपनी मार्च 2024 तिमाहीत मजबूत निकाल जाहीर करेल. आज बुधवार दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी अदानी पोर्ट्स स्टॉक 0.58 टक्के घसरणीसह 1,396 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सिटी फर्मने अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 1,758 रुपये किमतीवर जाऊ शकतात. म्हणजेच स्टॉक गुंतवणुकदारांना अल्पावधीत 28 टक्के नफा कमावून देऊ शकतो. ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने या स्टॉकवर 1,576 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.

मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाही निकालात अदानी पोर्ट्स कंपनी सकारात्मक व्हॉल्यूम, महसूल, EBITDA वाढ आणि चांगल्या रोख प्रवाह नोंदवण्याची शक्यता आहे. मजबूत व्हॉल्यूम वाढीमुळे कंपनीचा EBITDA YoY आधारावर 29 टक्के वाढ नोंदवू शकतो. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1425 रुपये होती. या कंपनीचे बाजार भांडवल 3 लाख कोटी रुपये पेक्षा जास्त आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.376 05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Port Share Price NSE Live 03 April 2024.

हॅशटॅग्स

Adani Port Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x