Multibagger Stock | गुंतवणूकदारांचे खिसे भरणारा शेअर जगातील टॉप 5 शेअर्सच्या लिस्टमध्ये, या 1 वर्षात 200% परतावा, स्टॉक डिटेल
Multibagger Stock | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे कमावणे, खूप जोखमीचे मानले जाते. मात्र आहे काही शेअर्स ही आहेत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही अल्पावधीत मालामाल होऊ शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला अदानी उद्योग समुहातील एका मल्टीबॅगर स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adani Power Share Price | Adani Power Stock Price | BSE 533096 | NSE ADANIPOWER)
आपण ज्या कंपनीच्या शेअर बद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे, “अदानी पॉवर”. अदानी पॉवर कंपनीने 2022 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. . परंतु आज या कंपनीचे शेअर 0.02 टक्क्यांची घसरणीसह 305.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या शेअरमध्ये मागील काही काळापासून कमजोरी पाहायला मिळत आहे, मात्र स्टॉकचा इतिहास पाहता यात सुधारणा होईल हे नक्की.
जगात सर्वाधिक परतावा देणाऱ्या शेअर्सच्या यादीत अदानी पॉवरचा समावेश :
अदानी पॉवर कंपनीचा शेअर आज 301.20 रुपये किमतीवर ओपन झाला होता. यानंतर तो 308.5 रुपयांवर पोहोचला आणि दिवसा अखेर 305 रुपये किमतीवर क्लोज झाला. या घसरणीनंतरही अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स जगातील सर्वोत्तम परतावा देणाऱ्या शेअर्सच्या यादीत सामील झाले आहे. ब्लूमबर्ग वर्ल्डच्या रिपोर्टनुसार जगातील टॉप 5 बेस्ट परफॉर्मिंग शेअर्सच्या यादीत अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सचा समावेश करण्यात आला आहे. मागील वर्षी 16 डिसेंबर 2021 रोजी हा शेअर 101.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. त्यात वाढ होऊन शेअर 432 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. अशा परिस्थितीत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे.
उच्चांक पातळी किंमत :
अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सने 2022 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत 70 रुपयांवरून वाढून 432 रुपयांवर पोहचली आहे. अशा स्थितीत मागील 2 ते 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने कमालीची कामगिरी केली आहे. हा शेअर इतका तेजीत आला होता की, त्याची किंमत 432 रुपये या उच्चांक किमतीवर पोहचली होती. अशा स्थितीत गौतम अदानी यांची संपत्ती गुणाकार करण्यात या शेअर्सचा खूप मोठा वाटा आहे.
जगातील सर्वाधिक कमाई करणारे स्टॉक :
अडारो मिनरल्स या इंडोनेशियन कंपनीच्या शेअर 2022 या वर्षात आपल्या शेअर धारकांना सर्वाधिक परतावा कमावून दिला आहे. या शेअरने एका वर्षात 1,174 टक्क्यांहून जास्त नफा कमावून दिला आहे. दुसरीकडे, तुर्की एअरलाइन्स कंपनीचा स्टॉक सर्वाधिक परतावा देणाऱ्या स्टॉकच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या स्टॉकने एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 541 टक्के परतावा मिळवून दिला आहे. सासा पॉलिस्टर सनाय या केमिकल कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 2022 या वर्षात 304 टक्के परतावा कमावून दिला आहे. सर्वाधिक परतावा देणाऱ्या शेअर्सच्या यादीत चौथ्या क्रमांकावर तुर्किये इज बकासी कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 250 टक्केपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. आणि अदानी पॉवर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एका वर्षात 200 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Adani Power Share in the list of worlds top five shares check details on 20 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA
- HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो