23 November 2024 2:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्स पॉवर दाखवू लागले, निच्चांकी पातळीवरून तब्बल 3 पट वाढला, गुंतवणूक करावी?

Adani Power Share Price

Adani Power Share Price | हिंडेनबर्गने जाहीर केलेल्या एका अहवालाने अदानी समुहाच्या सर्व कंपन्याच्या शेअरमध्ये वादळ उठवले होते. त्यात अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स देखील मोठ्या प्रमाणात कोसळले होते. आता या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावातून सावरले आहेत.

24 जानेवारी 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 274.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर हिंडेनबर्ग अहवालानंतर या कंपनीचे शेअर्स 132.40 रुपये किमतीवर आले होते. आज शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी अदानी पॉवर स्टॉक 1.78 टक्के वाढीसह 439.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या नीचांक किंमत पातळीवरून 3 पट अधिक वाढले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 431.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 431.80 टक्के परतावा कमावून दिला आहे.

अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 24 जानेवारी 2022 रोजी 3891.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता 735.10 रुपये किमतीवर पोहचले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना 80 टक्क्यांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 522 रुपये होती. हिंडेनबर्गच्या अहवालाच्या धक्क्यातून अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स बऱ्यापैकी सावरले आहे.

अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 24 जानेवारी 2023 रोजी 761.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर हिंडेनबर्ग अहवालामुळे हा स्टॉक 395.10 रुपयेपर्यंत घसरला होता. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5.20 टक्के घसरणीसह 835.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

30 नोव्हेंबर 2022 ते 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत अदानी समुहाचे शेअर्स किमती वाढले?

* अदानी विल्मर : 44.43 टक्के
* अदानी एंटरप्रायझेस : 38.21 टक्के
* ACC : 25.55 टक्के
* अंबुजा सिमेंट : 22.89 टक्के
* अदानी टोटल गॅस : 79.65 टक्के
* अदानी एनर्जी सोल्युशन्स : 68.53 टक्के
* NDTV : 50.96 टक्के
* अदानी ग्रीन : 48.23 टक्के

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share Price NSE 01 December 2023.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x