18 October 2024 11:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, मिळेल 104% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO Deepak Nitrite Share Price | दीपक नायट्रेट सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: DEEPAKNTR BMC Recruitment 2024 | मुंबई महानगरपालिकेत 690 रिक्त जागांसाठी भरती, पगार 1,42,000 रुपये, असा करा अर्ज - Marathi News RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका - NSE: RVNL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरने यावर्षी 41% परतावा दिला, तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN GTL Share Price | GTL पेनी शेअर 45 रुपयांची पातळी स्पर्श करणार, कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला - BSE: 513337 Horoscope Today | या राशींच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार, प्रमोशन वाढीचा देखील आहे योग, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य
x

Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर मोठ्या तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग

Adani Power Share Price

Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. बुधवार दिनांक 5 जून 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 8.3 टक्क्यांच्या घसरणीसह 662 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

आज या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल ज्या दिवशी लागले तेव्हा या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली होती. भाजपला स्वबळावर पूर्ण बहुमत प्राप्त करता आले नाही, याचा नकारात्मक परिमाण शेअर बाजारावर पाहायला मिळाला होता. आज गुरूवार दिनांक 6 जून 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 5.69 टक्के वाढीसह 768 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

2 जून 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 255 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 3 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 874 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 240 टक्के मल्टीबॅगर प्रॉफिट कमावून दिला आहे.

मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 13 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 महिन्यांत अदानी पॉवर स्टॉक तब्बल 40 टक्के मजबूत झाला आहे.

जीईपीएल कॅपिटल फर्मच्या तज्ञांनी अदानी पॉवर स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अदानी पॉवर शेअर टेक्निकल चार्टवर निफ्टी-50 इंडेक्सच्या तुलनेत चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक कोणताही नकारात्मक ट्रिगर नसताना 950 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 680 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. दैनंदिन चार्टवर अदानी पॉवर स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसाच्या शॉर्ट आणि लाँग मूव्हिंग ॲव्हरेज किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share Price NSE Live 06 June 2024.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x