3 January 2025 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, मालामाल करणार शेअर - NSE: YESBANK HDFC Mutual Fund | श्रीमंत व्हा, 2000 रुपये SIP वर 4.13 कोटी मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 1.88 कोटी मिळतील Post Office Scheme | पोस्टाची सुपर डुपर हिट योजना, पोस्ट ऑफिसची FD तुमच्या खात्यात जमा करेल 4,12,500 रूपये IPO GMP | आला रे आला IPO आला, मजबूत कमाईची संधी, GMP सह प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशिंसाठी असेल अत्यंत खास, जीवनात नवीन सुसंधी प्राप्त होतील, काहींना मिळेल अचानक धनलाभ Penny Stocks | 5 पैशाची जादू, श्रीमंत करणारे 8 पेनी शेअर्स, आयुष्य बदलणाऱ्या पेनी शेअर्सची लिस्ट सेव्ह करा - Penny Stocks 2025
x

Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: AWL

Adani Wilmar Share Price

Adani Wilmar Share Price | मंगळवार, 31 डिसेंबर 2024 रोजी नकारात्मक जागतिक संकेतांमुळे स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण दिसून आली आहे. मंगळवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही निर्देशांक मोठ्या घसरणीसह लाल चिन्हावर ट्रेड करत होते. मंगळवारी एनएसई निफ्टी 23550 पर्यंत घसरला आहे. तर बीएसई सेन्सेक्समध्ये जवळपास 400 अंकांनी घसरला होता. दरम्यान, अदानी विल्मर शेअरबाबत टॉप ब्रोकरेज फर्मने मोठे संकेत दिले आहेत.

अदानी विल्मर शेअरची सध्याची स्थिती

मंगळवार, 31 डिसेंबर 2024 रोजी अदानी विल्मर शेअर 6.77 टक्क्यांनी घसरून 306.50 रुपयांवर पोहोचला होता. अदानी विल्मर लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 408.95 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 279 रुपये होता. अदानी विल्मर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 39,855 कोटी रुपये आहे.

इन्व्हेस्टक ब्रोकरेज फर्म – अदानी विल्मर शेअर टार्गेट प्राईस

इन्व्हेस्टक ब्रोकरेज फर्मने अदानी विल्मर शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. इन्व्हेस्टक ब्रोकरेज फर्मने अदानी विल्मर कंपनी शेअरसाठी ‘HOLD’ रेटिंग सह ३९७ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सध्या अदानी विल्मर शेअर 306.50 रुपयांवर ट्रेड करत आहे.

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्म – अदानी विल्मर शेअर टार्गेट प्राईस

जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने अदानी विल्मर शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने अदानी विल्मर शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह ३२० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. 2024 मध्ये अदानी विल्मर लिमिटेड कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 17 टक्क्यांनी घसरला आहे.

अदानी विल्मर शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात हा शेअर 1.32% घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 0.90% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 7.70% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 16.35% घसरला आहे. तसेच YTD आधारावर हा शेअर 16.35% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Adani Wilmar Share Price Tuesday 31 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Adani Wilmar Share Price(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x