29 April 2025 5:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL Ashok Leyland Share Price | ऑटो कंपनीचा मल्टिबॅगर स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: ASHOKLEY IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC Yes Bank Share Price | पेनी स्टॉकबाबत अलर्ट, गुंतवणूकदारांनी शेअर BUY, SELL की Hold करावा? - NSE: YESBANK Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER IREDA Share Price | सरकारी कंपनीच्या स्टॉकबाबत महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांना एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर अत्यंत स्वस्त, खरेदी करून ठेवा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN
x

Aditya Birla Sun Life AMC Debut | आदित्य बिर्ला सन लाइफ AMC चा ट्रेडिंगचा पहिला दिवस संथ

Aditya Birla Sun Life AMC Debut

मुंबई, 11 ऑक्टोबर | मागील काही महिन्यांपासून अनेक आयपीओ बाजारात आले आहेत. ज्या आयपीओंनी अनेकांना मालामाल केले आहे. जर तुम्ही आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी लिमिटेडच्या आयपीओमध्ये (Aditya Birla Sun Life AMC Debut) पैसे गुंतवले असतील तर आता तुमच्या खात्यात किती शेअर्स आले आहेत हे तुम्ही तपासू शकता.

Aditya Birla Sun Life AMC Debut. Aditya Birla Sun Life AMC shares made a muted debut on the bourses on October 11 as the stock started the first day trade at Rs 715 on the NSE against issue price of Rs 712 :

दरम्यान, आज आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसीच्या शेअर्सने 11 ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात सुरुवातीला संथ ट्रेडिंग पदार्पण केले आहे. कारण एनएसईवर 712 रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत स्टॉकने पहिल्या दिवशी ट्रेडिंगमध्ये 715 रुपयांवर सुरुवात केली.

29 सप्टेंबर रोजी बाजारात आलेला हा आयपीओ 1 ऑक्टोबर रोजी बंद झाला होता. IPO अंतर्गत शेअर्सचे वाटप 6 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज होत आहे. आदित्य बिर्ला सन लाईफ AMC लिमिटेडच्या IPO ला शुक्रवारी शेवटच्या दिवशी 5.25 पटीत सबस्क्राइब करण्यात आले होते. जाणून घ्या कशाप्रकारे तुम्ही शेअर अलॉटमेंट तपासू शकता.

BSE वेबसाइटवरुन तपासा अलॉटमेंट:
* सर्वात आधी https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx या लिंकला भेट द्या
* यानंतर इक्विटीवर सिलेक्ट करा आणि ड्रॉपडाउन करा
* त्यानंतर Issue Name (Aditya Birla Sun Life AMC IPO) निवडा
* याठिकाणी अ‍ॅप्लिकेशन क्रमांक किंवा PAN प्रविष्ट करा
* यानंतर सर्च बटनवर क्लिक करा
* सर्व तपशील भरल्यानंतर अ‍ॅप्लिकेशन स्टेटस मिळेल

रजिस्ट्रारच्या वेबसाइटवरुन तपासा अलॉटमेंट:
* सर्वात आधी तुम्हाला या https://ris.kfintech.com/ipostatus/ipos.aspx लिंकवर भेट द्यावी लागेल
* यानंतर ड्रॉपडाउन करून आयपीओचं नाव सिलेक्ट करा
* यानंतर DP ID किंवा Client ID किंवा PAN प्रविष्ट करा
* तुमच्याकडे अ‍ॅप्लिकेशन क्रमांक असेल तर तो टाइप करा
* यानंतर Captcha सबमिट करा
* याठिकाणी तुम्हाला अलॉटमेंटची संपूर्ण माहिती मिळेल
* तुम्हाला शेअर मिळाला नसेल तर दोन दिवसात रिफंड मिळून जाईल

ज्या गुंतवणूकदारांना शेअर्स मिळाले नाहीत त्यांचे पैसे खात्यात जमा केले जातील. 6 ऑक्टोबर रोजी यशस्वी गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप केले जाईल आणि 8 ऑक्टोबर पर्यंत त्यांच्या डीमॅट खात्यात ते जमा केले जातील. रिफंडचे पैसे त्याच खात्यात येतील ज्याद्वारे तुम्ही गुंतवणूक केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Aditya Birla Sun Life AMC Debut on the bourses on October 11 as the stock started the first day trade.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या