Aditya Vision Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर खरेदी करा, 4 वर्षात 1 लाखावर दिला 1.77 कोटी परतावा

Aditya Vision Share Price | आदित्य व्हिजन लिमिटेड या मल्टीब्रँड कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4 वर्षात मालामाल केले आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 13 टक्के वाढीसह 3650 रुपये किमतीवर पोहचले होते. 4 वर्षापूर्वी या कंपनीचे शेअर्स 20 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 17600 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3997.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1255 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 6 जून 2024 रोजी आदित्य व्हिजन स्टॉक 0.42 टक्के घसरणीसह 3,600 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
जर तुम्ही 8 जुलै 2020 रोजी आदित्य व्हिजन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.77 कोटी रुपये झाले असते. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 17618 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात आदित्य व्हिजन लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 167 टक्के वाढली आहे. 6 जून 2023 रोजी आदित्य व्हिजन स्टॉक 1368.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 5 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3650 रुपये किमतीवर पोहचले होते.
तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3650 रुपये किमतींवर पोहचले होते. मागील 2 वर्षात आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 409 टक्के नफा कमावून दिला आहे. 10 जून 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 716.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 5 जून 2024 रोजी हा स्टॉक 3650 रुपये किमतीवर पोहचला होता.
या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4678 कोटी रुपये आहे. मार्च 2024 च्या तिमाहीत या स्मॉलकॅप कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 53.43 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 46.57 टक्के भाग भांडवल धारण केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Aditya Vision Share Price NSE Live 06 June 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Sarkari Investment Plan | शेअर बाजार नको, रेग्युलर इन्कमसाठी 3 सरकारी योजना, महिना 9250 रुपयांपर्यंत कमाई होईल
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर घसरला, शेअर Hold करावा की Sell - NSE: JIOFIN
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपडेट, तज्ज्ञांकडून सकारात्मक संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
No Cost EMI | नो कॉस्ट ईएमआयवर किती खर्च येतो? गणित समजून घेतलं तर लाखो रुपयांची बचत होऊ शकते
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनी शेअर घसरला, 6 महिन्यात 36 टक्के घसरला, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: RVNL
-
IREDA Share Price | इरेडा शेअर्समध्ये तेजी, मार्केट तज्ज्ञांनी दिले अपसाईड तेजीचे सकारात्मक संकेत - NSE: IREDA
-
Homemade Ayurvedic Tea | अशाप्रकारे घरीच बनवून आयुर्वेदिक वसंत चहा प्या, खूप फायदेशीर घटक मिळतील, आजारांपासून सुटका
-
Vedanta Share Price | वेदांता स्टॉकबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर 46 रुपयांवर आला, 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ आला - NSE: IRB
-
TATA Steel Share Price | टाटा स्टीलमध्ये तेजीचे संकेत, ऍक्सिस ब्रोकरेज बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL