20 January 2025 5:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO 8th Pay Commission | सरकारी क्लार्क पासून मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत इतका पगार आणि पेन्शन वाढणार, ग्रेड प्रमाणे रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 94 पैशाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, सतत अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 511700 IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय शेअर Gold Rate Today | बापरे, लग्नसराईच्या हंगामात सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY करावा की SELL - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
x

ADR Report on Regional Parties Donations | 14 पक्षांना निवडणूक रोख्यांमधून 50 टक्के देणग्या

ADR Report on Regional Parties Donations

मुंबई, 12 ऑक्टोबर | असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या माहितीनुसार, शिवसेना, आप, द्रमुक आणि जेडीयूसह चौदा प्रादेशिक पक्षांनी 2019-20 मध्ये 447.49 कोटी रुपयांची देणगी इलेक्टोरल बॉण्डद्वारे प्राप्त (ADR Report on Regional Parties Donations) झाल्याचे जाहीर केले आहे.

ADR Report on Regional Parties Donations. According to the Association for Democratic Reforms (ADR), fourteen regional parties, including Shiv Sena, AAP, DMK and JDU, have announced donations of Rs 447.49 crore through electoral bonds in 2019-20 :

ही रक्कम या पक्षांच्या उत्पन्नाच्या 50.97 टक्के इतकी आहे. पोल राइट ग्रुपच्या अहवालानुसार, 2019-20 मध्ये देशभरातील 42 प्रादेशिक पक्षांचे एकूण उत्पन्न 877.957 कोटी रुपये होते.

टीआरएस, टीडीपी, वायएसआर-सी, बीजेडी, डीएमके, शिवसेना, आप, जेडीयू, सपा, जेडीएस, एसएडी, एआयएडीएमके, आरजेडी आणि जेएमए हे त्या 42 पक्षांपैकी 14 क्षेत्रीय पक्ष आहेत ज्यांनी निवडणूक रोख्यांतून देणगी मिळाल्याचे जाहीर केले आहे.

TRS सर्वाधिक 130.46 कोटी रुपयांची देणगी:
प्रादेशिक पक्षांमध्ये, टीआरएस सर्वाधिक 130.46 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. ही रक्कम सर्व पक्षांच्या एकूण देणगीच्या 14.86% इतकी आहे. शिवसेनेला 111.403 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. दुसरीकडे, वायएसआर काँग्रेसला 92.739 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: ADR Report on Regional Parties Donations received through electoral bonds.

हॅशटॅग्स

#ADRReport(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x