21 September 2024 5:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Piccadily Agro Share Price | दारू नव्हे, हा दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 1 लाखाचे झाले 96 लाख रुपये - Marathi News Penny Stocks | शेअर प्राईस 44 रुपये, 5 दिवसांत 45 टक्के परतावा दिला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News Salman Khan | सलमानच्या वडिलांना गँगस्टर लॉरेंस बिश्नोईकडून पुन्हा धमकी, महिला म्हणाली, 'लॉरेंस को भेजू क्या' - Marathi News Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - Marathi News Smart Investment | महिलांसाठी भन्नाट सरकारी योजना, फक्त 1000 रुपये बचत आणि मिळतील 2 लाख रुपये - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेत असाल तरा त्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होईल - Marathi News
x

Alok Industries Share Price | रिलायन्स ग्रुपचा 26 रुपयांचा शेअर खरेदी करा, कंपनी बाबत मोठी अपडेट आली - Marathi News

Alok Industries Share Price

Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर 30 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे (NSE: AlokIndustries) शेअर्स शुक्रवारी 27.16 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 9 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 39.24 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. (आलोक इंडस्ट्रीज कंपनी अंश)

26 ऑक्टोबर 2023 रोजी आलोक इंडस्ट्रीज स्टॉक 16.12 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. आज मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी आलोक इंडस्ट्रीज स्टॉक 0.60 टक्के वाढीसह 26.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे 75 टक्के भागभांडवल प्रवर्तकांनी धारण केले आहे. तर 25 टक्के वाटा सार्वजनिक शेअरधारकांनी धारण केला आहे.

मुकेश अंबानीच्या रिलायन्स कंपनीकडे आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे 40.01 टक्के भागभांडवल आहे. तर जेएम फायनान्शियल अॅसेट्स फर्मकडे या कंपनीचे 34.99 टक्के म्हणजेच 1,73,73,11,844 शेअर्स आहेत. आलोक इंडस्ट्रीज या कंपनीची स्थापना 1986 साली झाली होती. त्यानंतर आलोक इंडस्ट्रीज कंपनीने अनेक चढउतार पाहिले आहेत.

या कंपनीने पॉलिस्टर टेक्स्चरायझिंग प्लांटची स्थापना 1989 साली केली होती. 1993 पर्यंत ही कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतरित झाली होती. आलोक इंडस्ट्रीज कंपनीने जगभरात आपला व्यवसाय विस्तार केला आहे. या कंपनीकडे 24,000 पेक्षा जास्त कर्मचारी वर्ग असून कंपनीचा ग्राहक वर्ग 90 देशांमध्ये विस्तारला आहे.

आलोक इंडस्ट्रीज ही कंपनी त्याच्या 5 मुख्य विभागांद्वारे कार्य करते. यामध्ये होम टेक्सटाइल्स, कॉटन यार्न, अॅपेरल फॅब्रिक्स, गारमेंट्स, टेक्निकल टेक्सटाइल्स, टेक्सटाईल अॅक्सेसरीज आणि पॉलिस्टर असे विभाग आहेत. या कंपनीने एब आणि लॉर्ड नेल्सन सारखे ब्रँड देखील भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत.

Latest Marathi News | Alok Industries Share Price 10 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Alok Industries Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x