18 April 2025 4:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Alok Industries Share Price | रिलायन्स ग्रुपचा 29 रुपयाचा शेअर तेजीत, 5 दिवसात दिला 20% परतावा, संधी सोडू नका

Alok Industries Share Price

Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 28.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवारी आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 15 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. ( आलोक इंडस्ट्रीज कंपनी अंश )

मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे भागभांडवल धारण केले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 28.86 रुपये किमतीवर पोहचले होते. आज शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी आलोक इंडस्ट्रीज स्टॉक 1.23 टक्के वाढीसह 29.53 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 39.24 रुपये होती. 31 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 14.56 रुपये 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे. वार्षिक आधारावर या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 32 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 65 टक्के वाढली आहे. आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या प्रवर्तकांनी या कंपनीचे 75 टक्के भागभांडवल धारण केले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज ही आलोक इंडस्ट्रीज कंपनीची मुख्य प्रवर्तक कंपनी आहे.

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीकडे आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे 1,98,65,33,333 शेअर्स म्हणजेच 40.01 टक्के भागभांडवल आहे. तसेच जेएम फायनान्स फर्मने देखील या कंपनीचे 1,73,73,11,844 शेअर्स किंवा 34.99 भागभांडवल धारण केले आहे. या दोन कंपन्यानी संयुक्तपणे आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स धारण केले आहेत.

जून तिमाहीत आलोक इंडस्ट्रीज कंपनीने 968 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तिमाही दर तिमाही आधारावर कंपनीचा महसूल 1,435 कोटींवरून कमी झाला. आलोक इंडस्ट्रीज कंपनीचा निव्वळ तोटा जून तिमाहीत 197 कोटी रुपयेवर आला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हे प्रमाण 206 कोटी रुपये होते.

News Title | Alok Industries Share Price NSE: AlokIndustries 23 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Alok Industries Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या