20 April 2025 12:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI
x

Alstone Textiles Share Price | 4 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 1 महिन्यात दिला 62 टक्के परतावा, वेळीच एंट्री घेणार?

Alstone Textiles Share Price

Alstone Textiles Share Price | अल्स्टोन टेक्सटाइल्स इंडिया लिमिटेड या कंपनीच्या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम कमाई करून दिली आहे. या पेनी स्टॉकची किंमत एक रुपयापेक्षा ही कमी आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अल्स्टोन टेक्सटाइल्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.

16 ऑगस्ट 2023 रोजी अल्स्टोन टेक्सटाइल्स इंडिया स्टॉक 0.54 पैसे या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. तर 2 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 2.83 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी अल्स्टोन टेक्सटाइल्स इंडिया स्टॉक 4.35 टक्के वाढीसह 0.96 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

नोव्हेंबर 2022 मध्ये अल्स्टोन टेक्सटाइल्स इंडिया कंपनीचे शेअर 30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक तब्बल 90 टक्क्यांनी घसरला आणि नीचांक पातळीवर पोहचला होता. मागील एका आठवड्यात अल्स्टोन टेक्सटाइल्स इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 37 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 62 टक्के नफा मिळवून दिला आहे. YTD आधारे अल्स्टोन टेक्सटाइल्स इंडिया कंपनीच्या शेअरची किंमत 66 टक्के घसरली आहे. मागील वर्षी डिसेंबर 2022 मध्ये अल्स्टोन टेक्सटाइल्स इंडिया कंपनीने स्टॉक स्प्लिटची घोषणा केली होती. यात कंपनीने आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित केले होते.

अल्स्टोन टेक्सटाइल्स कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे जवळपास 10.91 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. जून 2023 तिमाहीत कंपनीच्या प्रमोटरकडे 10.10 टक्के भाग भांडवल होते, जे किंचित वाढले आहेत. सप्टेंबर 2023 तिमाहीत सार्वजनिक गुंतवणूकदारांनी अल्स्टोन टेक्सटाइल्स इंडिया कंपनीचे 89.09 टक्के भाग भांडवल धारण केले होते. जून 2023 तिमाहीत सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे 89.90 टक्के भाग भांडवल होते.

अल्स्टोन टेक्सटाइल्स इंडिया कंपनीच्या वैयक्तिक प्रवर्तक गटात, वीरेंद्र जैन, सुरेंद्र कुमार जैन, प्रीती आणि बबिता जैन सामील आहेत. अल्स्टोन टेक्सटाइल्स (इंडिया) लिमिटेड कंपनीला सेबीने आपल्या अतिरिक्त पाळत उपाययोजने अंतर्गत निरीक्षणाखाली ठेवले आहे. SEBI आणि गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी बऱ्याच वेळा शंकास्पद कंपन्यांना निरीक्षणाखाली ठेवले जाते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Alstone Textiles Share Price BSE 23 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Alstone Textiles Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या