14 January 2025 6:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा
x

Amazon Prime Subscription Plan | सर्वाधिक स्वस्त सब्सक्रिप्शन प्लॅन ग्राहकांसाठी रोलआउट | अधिक माहितीसाठी वाचा

Amazon Prime Subscription Plan

मुंबई, 10 ऑक्टोबर | जर तुम्ही ॲमेझॉन प्राइमचे सब्सक्रिप्शन घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण ॲमेझॉन प्राइमने आपला 129 रुपयांचा आपला सर्वाधिक स्वस्त सब्सक्रिप्शन प्लॅन ग्राहकांसाठी रोलआउट (Amazon Prime Subscription Plan) केला आहे. आरबीआयच्या नव्या गाइडलाइन्सनुसार, रिकरिंग ऑनलाईन पेमेंट्ससाठी अॅडिशनल फॅक्टर ऑफ ऑथेंटिफिकेशन (AFA) अप्लाय करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे महिन्याभराची प्लॅन सेवा बंद केल्यानंतर लगेच ॲमेझॉनकडे फक्त तीन महिने किंवा वार्षिक सर्विस होती. मात्र आता 129 रुपयांच्या प्लॅनमध्ये काही अॅडिशनलसह लिस्टमध्ये पुन्हा उपलब्ध करुन दिला गेला आहे.

Amazon Prime Subscription Plan. Amazon has brought back its popular monthly Prime subscription in India. Amazon was offering only three-month and yearly Prime subscriptions up until now, but the monthly Rs. 129 Prime subscription plan is now live on the company site :

Amazon Prime सब्सक्रिप्शन वेबसाइट सुरु केल्यानंतर आता तुम्हाला तीन ऑप्शन मिळणार आहेत. ॲमेझॉनने आता 129 रुपयांचा, 329 रुपये तीन महिना आणि 999 रुपयांचा वार्षिक प्लॅन उपलब्ध करुन दिला आहे. ॲमेझॉनच्या तीन महिन्यांचा प्लॅन यापूर्वी 387 रुपयांना विक्री केला जात होता. सब्सक्रिप्शन हे तुम्हाला डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करता येणार आहे.

अमेझॉनने आपल्या FAQ पृष्ठावर नमूद केले आहे की 129 रुपयांचा मासिक प्लॅन फक्त बँकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केला जाऊ शकतो ज्याने रिकरिंग पेमेंटसंदर्भात RBI च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आहे. ॲमेझॉनने पुढील सूचना येईपर्यंत ॲमेझॉन प्राइमच्या मोफत चाचणीसाठी नवीन सदस्य साइन-अप बंद केले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Amazon Prime Subscription Plan rollout checkout updates.

हॅशटॅग्स

#Amazon(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x