6 November 2024 5:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Angel One Share Price | होय खरं आहे! हा शेअर 113 टक्के परतावा देऊ शकतो, मल्टिबॅगर परतावा हवा का?

Angel One Share Price

Angel One Share Price | ‘एंजेल वन’ कंपनीचे शेअर्स 29 एप्रिल 2022 रोजी 2022 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळी किमतीवर ट्रेड करत होते. मात्र बुधवार दिनाक 8 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के वाढीसह 1,125.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 1 मार्च 2023 रोजी ‘एंजेल वन’ कंपनीचे शेअर्स 999 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर आला होता. शेअर बाजारातील तज्ज्ञ या शेअरवर किंचित उत्साही पाहायला मिळत आहे. त्यांच्या मते हा स्टॉक पुढील एका वर्षात तो दुप्पट (Angel One share price NSE) होऊ शकतो. शेअर बाजारातील एकूण 20 तज्ञांनी ‘एंजेल वन’ कंपनीच्या स्टॉकवर 2396.5 रुपये लक्ष किंमत (Angel One share price BSE) जाहीर केली आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीवरून 113.57 टक्के अधिक वाढू शकतो. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी ‘एंजेल वन’ कंपनीचे शेअर्स 2100 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याची शिफारस केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Angel One Share Price | Angel One Stock Price | BSE 543235 | NSE ANGELONE)

स्टॉक 1420 रुपयांपर्यंत वाढू शकतो :
शेअर बाजारातील पाच तज्ञांनी ‘एंजेल वन’ कंपनीच्या शेअर्सवर स्ट्राँग बायची शिफारस केली आहे. पुढील काळात हा स्टॉक 2100 रुपये पर्यंत वाढू शकतो. मध्यम कालावधीत हा स्टॉक स्तरावर 1772.33 रुपये आणि अल्पावधीत 1420 रुपयेपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजेच या पातळीवरही गुंतवणुकदार 26.55 टक्के परतावा कमवू शकतात. डिसेंबर 2022 तिमाहीत ‘एंजेल वन’ कंपनीच्या प्रवर्तकांकडे 43.68 टक्के भाग भांडवल होते. तर विदेशी गुंतवणूकदारांकडे 17.25 टक्के भाग भांडवल होते. जून 2022 तिमाहीत परकीय गुंतवणूकदारांकडे फक्त 10.54 टक्के भाग भांडवल होते. देशांतर्गत गुंतवणूकदारांकडे वाटा 9.27 टक्के आणि इतरांनी 29.80 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. (Angel One share price target 2025)

एजेल वन कंपनीचा लाभांश :
सुरुवातीपासून आतापर्यंत ‘एंजेल वन’ कंपनीने आपल्या शेअर धारकांना एकूण 5 वेळा लाभांश वाटप केला आहे. कंपनीने जानेवारी 2023 मध्ये दर्शनी मूल्यावर 96 टक्के, सप्टेंबर 2022 मध्ये 90 टक्के, जुलै 2022 मध्ये 76 टक्के, एप्रिल 2022 मध्ये 22 टक्के, मार्च 2022 मध्ये 70 टक्के लाभांश वाटप केला होता. मागील 5 दिवसांत ‘एंजेल वन’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 11.02 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिनाभरात कंपनीच्या शेअरची किंमत 3.01 टक्के घसरली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने 29.46 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Angel One Share Price 543235 ANGELONE stock market live on 08 March 2023.

हॅशटॅग्स

#Angel One Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x