15 November 2024 8:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

Anlon Technology Solutions Share Price | लॉटरीच लागली! 2 दिवसात 176% परतावा दिला या शेअरने, खरेदीपूर्वी स्टॉक डिटेल वाचा

Anlon Technology Solutions Share Price

Anlon Technology Solutions Share Price | जेव्हा आपण शेअर बाजारात एखाद्या IPO स्टॉकमध्ये पैसे लावतो, तेव्हा आपण त्याची बंपर ओपनिंग होण्याची पेक्षा करत असतो. असेच काहीसे ‘एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड’ कंपनीच्या IPO बाबत झाले आहे. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. ज्या लोकांना या कंपनीचे IPO स्टॉक मिळाले, त्यांनी जबरदस्त लिस्टिंग प्रॉफिट कमावला आहे. अवघ्या 2 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 176 टक्के नफा मिळवून दिला आहे. गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 263 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Anlon Technology Solutions Share Price | Anlon Technology Solutions Stock Price | NSE ANLON)

10 जानेवारी 2023 रोजी ‘एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले होते. हा कंपनीचे IPO शेअर्स 151 टक्के प्रीमियम किमतीवर लिस्ट झाले आहेत. स्टॉक लिस्ट झाल्यावर लगेच शेअरची किंमत अप्पर सर्किटवर पोहोचली होती. मात्र आज स्टॉकमध्ये 4.99 टक्के लोअर सर्किट लागला आहे. स्टॉक लिस्टिंग झाल्यावर शेअरची किंमत 276.80 रुपयांपर्यंत वाढली होती. ते बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड’ कंपनीचे 275 रकाये पोहचले होते.

IPO तपशील सविस्तर :
‘एनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड’ कंपनीच्या IPO मध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 54 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर NIIs चा राखीव कोटा 883 पट सबस्क्राईब झाला होता. तर कोरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 447 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीचा IPO 29 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता, तर 2 जानेवारी 2023 IPO ची मुदत पूर्ण झाली होती. गुंतवणुकदारांनी हा IPO ला अक्षरशः डोक्यावर घेतले होते, आणि त्यामुळे ग्रे मार्केटमध्ये शेअरची स्थिती मजबूत झाली, आणि स्टॉक लिस्टिंग प्रीमियम किमतीवर झाली होती. या कंपनीचा बाजार भांडवल 2,807 लाख रुपये आहे. तर कंपनीने IPO मध्ये शेअरची किंमत 90 ते 100 रुपये दरम्यान निश्चित केली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Anlon Technology Solutions Share Price in focus check details on 12 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x