Anlon Technology Solutions Share Price | 1 दिवसात 150% परतावा देणारा शेअर लोअर सर्किटवर, ही गुंतवणूकीची योग्य संधी आहे?
Anlon Technology Solutions Share Price | ‘अॅनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मजबूत दणका दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 10 जानेवारी 2023 रोजी 150 टक्के प्रीमियम किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. स्टॉक लिस्टिंगनांटर या SME शेअरमध्ये वाढ होत होती. मात्र आज या स्टॉकमध्ये 5 टक्के लोअर सर्किट लागला आहे. आज शेअर बाजारात अॅनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड शेअरवर विक्रीचा प्रचंड दबाव होता. बाजार सुरू होताच काही वेळातच अॅनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अॅनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये अपर सर्किट लागला होता. शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के लोअर सर्किटमध्ये 249.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Anlon Technology Solutions Share Price | Anlon Technology Solutions Stock Price | NSE ANLON)
शेअरमध्ये 5 टक्के लोअर सर्किट :
अॅनलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये आज 5 टक्के लोअर सर्किट लागला होता, आणि शेअरची किंमत 249.85 रुपयेवर बंद झाली होती. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 276.15 रुपये आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत 100 रुपये निश्चित केली होती. म्हणजेच ज्या लोकांना IPO शेअर्स वाटप करण्यात आले होते, ते लोक स्टॉकमध्ये लोअर सर्किट लागल्यानंतर ही नफ्यात आहेत
Anlon Tech IPO तपशील : या कंपनीच्या IPO मध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदार साठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 54 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. NII साठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 883 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 447 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या कंपनीने आपला IPO 29 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला होता, तर 2 जानेवारी 2023 रोजी IPO ची मुदत पूर्ण झाली होती. गुंतवणुकदारांकडून या IPO ला उत्तम प्रतिसाद मिळाला होता, आणि ग्रे मार्केटमध्ये शेअरची स्थिती देखील उत्तम होती. म्हणून स्टॉक लिस्टिंग दमदार होईल अशी अपेक्षा होती. कंपनीचे बाजार भांडवल 14,741.15 लाख रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Anlon Technology Solutions Share Price in focus check details on 13 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH