Apollo Hospitals Share Price | मोठी संधी! 300 टक्के परतावा देणाऱ्या अपोलो हॉस्पिटल्स शेअरची नवी टार्गेट प्राईस पहा, अल्पावधीत कमाई होईल
Apollo Hospitals Share Price | मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी अपोलो हॉस्पिटल्स कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 5700 रुपये लक्ष किंमत देखील जाहीर केली आहे. अपोलो हॉस्पिटल्स कंपनीने नुकताच जून 2023 च्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. जून तिमाहीत या कंपनीच्या महसुलात तब्बल 16 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांचा या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे. आज सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी हा कंपनीचे शेअर्स 1.62 टक्के वाढीसह 4,927.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी अपोलो हॉस्पिटल्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासोबतच तज्ञांनी प्रति शेअर्स लक्ष्य किंमत 5700 रुपये निश्चित केली आहे. 17 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4892 रुपयेवर क्लोज झाले होते. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 305 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने अवघ्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये वाढवून 4 लाख रुपये केले आहे.
अपोलो हॉस्पिटल कंपनीने जून 2023 तिमाहीत महसुलात 16 टक्के वाढ साध्य केली आहे. कंपनीने आरोग्य सेवा विभागातून मिळालेल्या महसुलात 13 टक्के आणि फार्मसीमधून 24 टक्के वाढ नोंदवली आहे. जून तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात 10 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. आणि नवीन रुग्णालयांनी कंपनीच्या उत्पन्नात आणखी 23 टक्के भर घातली आहे.
अपोलो हॉस्पिटल्स कंपनी आपले नेटवर्क आंतरराष्ट्रीय सेवांच्या माध्यमातून 70 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तयारी करत आहे. पुढील 3 वर्षांत अपोलो हॉस्पिटल कंपनीच्या एकूण क्षमतेत 2000 खाटांची वाढ होणार आहे. जून 2023 तिमाहीत कंपनीने 32 नवीन औषधांची दुकाने सुरू केली आहे. अपोलो हॉस्पिटल्स स्टॉकवर अनेक तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. आर्थिक वर्ष 2023-25 मध्ये कंपनीच्या आरोग्यसेवांची विक्री 11 टक्के CAGR वाढण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Apollo Hospitals Share Price today on 21 August 2023
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल