21 January 2025 2:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News

Highlights:

  • Apollo Micro Systems Share Price -अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनी अंश
  • 3 दिवसांपासून शेअर्समध्ये तेजी – Apollo Micro Systems Share
  • DRDO कडून ऑर्डर
  • मागील 3 वर्षांत 821% परतावा दिला
Apollo Micro Systems Share Price

Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने या कंपनीला एक मोठी ऑर्डर दिली आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. (अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनी अंश)

सोमवारी अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 109.98 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसभरात या कंपनीचे 68.65 कोटी शेअर्स 112 रुपये किमतीवर ट्रेड झाले होते. आज बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी अपोलो मायक्रो सिस्टीम्स स्टॉक 1.55 टक्के वाढीसह 108.43 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

3 दिवसांपासून शेअर्समध्ये तेजी
मागील तीन दिवसांपासून अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. याकाळात हा स्टॉक 10 टक्के वाढला आहे. हा स्टॉक आपल्या 5 दिवस आणि 20-दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किंमत पातळीपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. मात्र या शेअर्सची किंमत आपल्या 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किंमत पातळीपेक्षा कमी आहे.

DRDO कडून ऑर्डर
अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीला DRDO कडून 4.70 कोटी रुपये मूल्याचे ऑर्डर मिळाले आहे. ही ऑर्डर इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेड आणि एआरडीई- डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडून देण्यात आली आहे. कंपनीने माहिती दिली की, त्यांना 72.26 कोटी रुपये मूल्याच्या प्रकल्पासह म्युनिशन इंडिया कंपनीने GNC किटसाठी सर्वात कमी बोलीदार म्हणून निवडले आहे.

मागील 3 वर्षांत 821% परतावा दिला
अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स BSE SmallCap निर्देशांकाचा भाग आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 104 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 620 टक्के वाढली आहे. मागील तीन वर्षांत अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्सने लोकांना 821 टक्के नफा कमावून दिला आहे. हैदराबादस्थित अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनी एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी पायाभूत सुविधा, वाहतूक, रेल्वे आणि विविध क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,418.89 कोटी रुपये आहे.

Latest Marathi News | Apollo Micro Systems Share Price 18 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Apollo Micro Systems Share Price(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x