31 January 2025 5:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा पॉवर शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | मजबूत फंडामेंटल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, दमदार कमाई होणार, अपडेट सह टार्गेट प्राइस नोट करा - NSE: VEDL Advik Capital Share Price | 2 रुपयांचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 11 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 539773 Bonus Share News | पटापट पोर्टफोलिओ वाढवा, ही कंपनी 1 वर 3 फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू अनेक - NSE: REDTAPE IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होईल, आयआरएफसी शेअरबाबत अपडेट, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC PPF Scheme | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेतील बचतीतून मिळतील 68,72,010 रुपये, गॅरेंटेड कमाई होईल
x

Apollo Micro Systems Share Price | पैशाचा पाऊस! या शेअरने 6 महिन्यांत 170% परतावा दिला, आज 1 दिवसात 5%, स्टॉक खरेदीला झुंबड

Apollo Microsystems Share Price

Apollo Micro Systems Share Price | 2022 हा वर्ष शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी बऱ्याच प्रमाणात निराशाजनक होता. गुंतवणूकदारांसाठी मागील काही महिने आव्हानात्मक राहिले असेल तरी, या काळात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी लोकांना चांगली कमाई देखील करून दिली आहे. अशीच एक कंपनी आहे, ‘अपोलो मायक्रोसिस्टम’. या कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 6 महिन्यांत जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत वधारली आहे. बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी या कंपनीच्या शेअर ५ टक्क्यांच्या वाढीसह 321.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी अपोलो मायक्रोसिस्टम कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के वाढीसह 333.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Apollo Micro Systems Share Price | Apollo Micro Systems Stock Price | BSE 540879 | NSE APOLLO)

अपोलो मायक्रोसिस्टम ही कंपनी मुख्यतः एरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपनीचे शेअर्स मागील 3 महिन्यांत 75 टक्के वधारले आहेत. तर दुसरीकडे मागील 6 महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांना आता 170 टक्के परतावा मिळाला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मोठ्या बाऊन्सनंतर या कंपनीचे शेअर्स फेब्रुवार 2018 नंतरच्या सर्वोच्च किंमत पातळीवर गेले आहे.

अपोलो मायक्रोसिस्टम कंपनीचे शेअर्स 2018 साली शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. 22 जानेवारी 2018 रोजी या कंपनीचे शेअर्स लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 480 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीने आपला IPO शेअर 275 रुपये प्रति शेअर या किमतीवर खुल्या बाजारात विक्रीसाठी आणला होता. शेअर स्टॉक मार्केटमध्ये झाल्यावर किंचित वाढले होते, मात्र नंतर शेअरमध्ये घसरण झाली आणि गुंतवणुकदारांना नुकसान सहन करावा लागला होता.

कंपनीबद्दल थोडक्यात :
अपोलो मायक्रोसिस्टीम ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रो-मेकॅनिकल, अभियांत्रिकी डिझाइन, उत्पादन आणि पुरवठा क्षेत्रात गुंतलेली कंपनी आहे. ही कंपनी भारतीय संरक्षण मंत्रालय, सरकार तर्फे नियंत्रित केले जाणारे सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्रातील इतर कंपन्यांना आपल्या सेवा सुविधा प्रदान करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Apollo Micro Systems Share Price 540879 in focus check details on 05 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x