Aptech Share Price | अॅपटेक शेअरने 1 वर्षात 147 टक्के परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड मिळणार, डिटेल्स पहा
Highlights:
- Aptech Share Price
- अॅपटेक शेअरने 1 वर्षात 100 टक्क्यांहून अधिक परतावा
- अॅपटेक शेअरधारकांना 2 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार
- अॅपटेक शेअरची कामगिरी
Aptech Share Price | शेअर बाजारात गुंतवणूकदारांना भरघोस फायदा देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. यात ‘अॅपटेक लिमिटेड’ ही कंपनी देखील सामील आहे. अॅपटेक लिमिटेड कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम फायदे पोहचवले आहेत.
अॅपटेक शेअरने 1 वर्षात 147 टक्क्यांहून अधिक परतावा
एका वर्षात गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांहून अधिक परतावा देणाऱ्या अॅपटेक लिमिटेड कंपनीने आपल्या शेअरधारकांना 2 बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासोबत कंपनीने गुंतवणूकदारांना 60 टक्के लाभांश देखील वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 13.55 टक्के वाढीसह 568.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
अॅपटेक शेअरधारकांना 2 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार
अॅपटेक लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, अॅपटेक लिमिटेड कंपनी आपल्या शेअरधारकांना 2 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. रेकॉर्ड तारखेला 5 शेअर्स असणाऱ्या गुंतवणूकदाराला कंपनी 2 बोनस शेअर्स मोफत जारी करेल. याशिवाय कंपनीने आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 6 रुपये लाभांश देखील वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅपटेक लिमिटेड कंपनी अद्याप बोनस इश्यू आणि डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट निश्चित केलेली नाही.
अॅपटेक शेअरची कामगिरी
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अॅपटेक लिमिटेड कंपनीचे शेअर 12.20 टक्क्यांच्या वाढीसह 560.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये अॅपटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांवर पोहचले होते. मागील एका वर्षात अॅपटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना 33 टक्के परतावा कमावून दिला आहे. एक वर्षापूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 147 टक्क्यांनी वाढले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Aptech Share Price today on 27 May 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल